गेल्या सहा वर्षांत बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व संचालक मंडळाने अतिशय काटेकोरपणे कारभार करत बँकेला संचित तोट्यातून बाहेर काढत दोनशे कोटींहून अधिक नफ्यात आणली. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळावर जाण्यात चढाओढ वाढली आहे. ...
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असल्याने बघता बघता आणखी तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. ...
जिल्हा बँकेच्या बारा तालुक्यांतील विकास संस्था गटात मातब्बर रिंगणात राहणार आहेत. ‘करवीर’, ‘हातकणंगले’, ‘पन्हाळा’ वगळता इतर ठिकाणी मात्र काट्याची टक्कर पाहावयास मिळणार आहे. ...
सांगली, सातारा, कोल्हापूर या तीनही जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया एकाच वेळी सुरू झाली होती, पण मतदार यादीतील संस्थांच्या सहभागावरून काही सेवा संस्था न्यायालयात गेल्याने कोल्हापूरची निवडणूक प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली होती. ...
एखाद्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री येत आहेत, म्हटल्यावर तेथे निटनिटकेपणा आणि टापटीपपणा असतोच. मंत्रीमहोदयांना कुठलिही बोलण्याची किंवा चुका काढण्याची संधी न देण्याचा प्रयत्न असतो. ...