लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हसन मुश्रीफ

Hasan Mushrif Latest News

Hasan mushrif, Latest Marathi News

प्रभू रामचंद्र ने मुझे बुलाया है !, वाढदिवसा निमित्ताने मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतले रामल्ललांचे दर्शन - Marathi News | minister Hasan Mushrif took darshan of Ram Lalla on the occasion of his birthday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रभू रामचंद्र ने मुझे बुलाया है !, वाढदिवसा निमित्ताने मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतले रामल्ललांचे दर्शन

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा सोमवारी (दि. २४) वाढदिवस, या निमित्ताने त्यांनी अयोध्येत जाऊन रामल्ललांचे दर्शन घेतले. ... ...

Kolhapur Politics: संस्थेला मदत पाहिजे तर महायुतीत या, काँग्रेसच्या राहुल पाटील यांना ऑफर - Marathi News | Minister Hasan Mushrif offered to join the Mahayuti with Congress Rahul Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: मंत्री मुश्रीफ यांनी महायुतीसोबत येण्याची दिली ऑफर, राहुल पाटील म्हणाले..

राजाराम लोंढे कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील ‘भोगावती’ साखर कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राज्य व केंद्र सरकारचा आर्थिक ... ...

'मुश्रीफ मला म्हणाले, शरद पवार साहेबांना सांगा आणि एक व्हा'; जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Hasan Mushrif told Jayant Patil to tell Sharad Pawar and merge both factions of the NCP. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुश्रीफ मला म्हणाले, शरद पवार साहेबांना सांगा आणि एक व्हा'; जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

Jayant Patil NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा नेहमी होत असतात. जयंत पाटलांच्या विधानामुळे या चर्चेला हवा मिळाली आहे. ...

अपात्रतेतील वसूल व्याजाचे ६३ कोटी सेवा संस्थांच्या खात्यावर वर्ग केले, कोल्हापूर जिल्हा बँक राज्यात पहिली - Marathi News | 63 crores of interest recovered from disqualifications transferred to the accounts of service institutions, Kolhapur District Bank is the first in the state | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अपात्रतेतील वसूल व्याजाचे ६३ कोटी सेवा संस्थांच्या खात्यावर वर्ग केले, कोल्हापूर जिल्हा बँक राज्यात पहिली

जिल्हा बँकेचा बूस्टर डोस : दहा लाखांपर्यंतच्या अपात्र शेतकऱ्यांना मिळणार पीककर्ज ...

“...तेव्हापासून जयंत पाटील नाराज आहेत हे नक्की, मला म्हणाले की आता मन कशातच लागत नाही” - Marathi News | hasan mushrif big claim about ncp sp group leader jayant patil over dissatisfaction discussion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तेव्हापासून जयंत पाटील नाराज आहेत हे नक्की, मला म्हणाले की आता मन कशातच लागत नाही”

NCP Ajit Pawar Group And Sharad Pawar Group: सत्तेत नसताना पाच वर्ष पक्ष टिकवणे आणि टिकून राहणे अवघड आहे. त्यांचे मन परिवर्तन होणार का हे आता त्यांनाच विचारावे लागेल, असे एका बड्या नेत्याने म्हटले आहे. ...

कोर्टाची तारीख मिळते पण तुमची काही येत नाही; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची नाराजी - Marathi News | we get a court date but nothing comes to you assembly speaker rahul narvekar displeasure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोर्टाची तारीख मिळते पण तुमची काही येत नाही; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची नाराजी

राज्यभरात किती सिटी स्कॅन, एमआरआय मशीन कमी आहेत, त्याची आकडेवारी अधिवेशन संपण्याआधी सभागृहाला द्या, असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.  ...

“प्रवास झेपणार नाही, योग्य न्याय देऊ शकणार नाही”; हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्रिपद सोडले - Marathi News | journey will not be smooth it will not be able to provide proper justice hasan mushrif left the guardian minister post | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :“प्रवास झेपणार नाही, योग्य न्याय देऊ शकणार नाही”; हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्रिपद सोडले

मंत्री मुश्रीफ यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची अनेक वर्षांची इच्छा होती. ...

राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट औषधी खरेदी करण्यात आली; हसन मुश्रीफ यांची कबुली - Marathi News | fake medicines were purchased in govt hospitals in the state minister hasan mushrif confesses in vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट औषधी खरेदी करण्यात आली; हसन मुश्रीफ यांची कबुली

भाजपचे मोहन मते यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुश्रीफ यांनी सांगितले. ...