संगमनेर नगरपरिषदेच्या सभागृहात मुश्रीफ यांनी गुरूवारी आढावा बैठक घेतली. सप्टेंबरपर्यंत कोरोना रूग्ण संख्या कमी होऊन नोव्हेंबरपर्यंत जग कोरोनामुक्त होईल ...
कोरोनाचा धोका संपलेला नाही, उलट तो वाढतच आहे. जुलैमध्ये त्याचा उद्रेक होण्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासन आणि ग्रामदक्षता समित्यांनी आता अधिक सतर्क राहावे, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. ...
राज्यातील बहुतांश जिल्हा बँकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा होऊ शकलेला नाही. राज्याचे ज्येष्ठ मंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकातून ...
जिल्ह्यात एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता जिल्हा बँकेने घेतली असून, एक जरी शेतकरी वंचित राहिला तर कोणतीही शिक्षा भोगीन, असे खुले आव्हान ग्रामविकास मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सोमवारी भाजप नेत्यांना दिले. ...
जिल्हा परिषदेत आयोजित विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. यावेळी खासदार संजय मंडलिक, अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव उपस्थित होते. ...
जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या आणि गडहिंग्लजच्या विद्यमान नगराध्यक्षा प्रा. स्वाती महेश कोरी यांना राज्यपालांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी निवेदनावर राष ...