कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यात मुंबई, केरळच्या धर्तीवर राबवलेला कोरोना मुक्तीचा पॅटर्न दिशादर्शक ठरणार आहे. गंभीर परिस्थितीपूर्वीच घरोघरी स्क्रीनिंग करून त्यावर तत्काळ उपचार ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची शुक्रवारी राळेगणसिद्धी येथे तासभर ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीच्या कायद्यासह लोकसहभागातून ग्रामविकास व समृद्ध खेडी या विषयावर चर्चा झाली. . ...
ग्रामपंचायतींवर नेमण्यात येणा-या प्रशासकासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यावर सोमवारी अंतिम निर्णय होणार आहे. या निर्णयानंतरच प्रशासकासंदर्भात शासन निर्णय घेईल, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी राळेगणसिध्दीत (२४ जुलै) ज् ...
‘‘कोरोनाविरुद्ध कसं लढता येईल, यावर आम्ही विचार करतोय. पण, काही लोकांना वाटतंय की मंदिर उभारल्यानं कोरोना जाईल. त्यामागे काही कारण असू शकतं. मात्र, सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवं. ...
नगरमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत असले तरी स्थिती आटोक्यात आहे. त्यामुळे सध्या तरी नगर जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनची आवश्यकता नाही, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ...