Crime News: एका पतीला त्याच्या पत्नीचा एवढा तिटकारा येऊ लागला की त्याने थेट तिच्या हत्येचे कारस्थान रचले. त्यानंतर त्या वाहनांचा हप्ता माफ व्हावा आणि विम्याचे १५ लाख रुपये मिळावे, यासाठी पत्नीला रस्त्यावर भरधाव ट्रकसमोर ढकलले. ...
Uddhav Thackeray : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राच्या कुटुंबाशी संवाद साधला असून त्याचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...
Niraj Chopra : नीरजने मोठ्या कष्टाने आणि सातत्य पणाला लावून हे यश मिळवले आहे. नीरजच्या या यशाचे आणि भारताच्या सुवर्णक्षणाचा व्हिडिओ आपणास येथे पाहायला मिळेल. ...
Woman beats up car driver in panipat video viral : एका महिलेने कारचालकांशी आधी वाद घातला. त्यानंतर त्याच्या कानशिलात लगावली. तिने बॅटने देखील त्याला मारहाण केली. ...