Reservation : गेल्या काही दिवसांपासून देशभरात आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. दरम्यान, हरियाणामधील मनोहरलाल खट्टर सरकराला हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे. खासगी नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षणाची तरतूद पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने रद्द केली आहे. ...
Crime News: हरयाणामधील भिवानी येथे सीआयए-२ पोलिसांनी दरोड्याच्या एका धक्कादायक घटनेचा उलगडा केला आहे. यामध्ये लव्ह मॅरेजचा खर्च भागवण्यासाठी एका तरुणाने मित्रांसह दरोडा घातला. दरोडा घातल्यानंतर मिळालेल्या लुटीतून त्याला हनिमूनला जायचं होतं. ...