राहुल गांधी यांनी उदाहरण देत सांगितले की एका ब्राझिलियन मॉडेलच्या नावावर हरियाणामध्ये तब्बल २२ वेगवेगळ्या ठिकाणी मतदान झाल्याचे दिसून आले आहे. या मॉडेलचे नाव मतदार याद्यांमध्ये आलेच कसे आणि तीच व्यक्ती विविध बूथांवर नोंदवली गेली कशी? ...
Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधींनी 'H' फाईल्स समोर ठेवत हरियाणा निवडणुकीत २५ लाख डुप्लिकेट मतदारांचा दावा केला. थेट निवडणूक आयोगावर केले गंभीर आरोप. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ. ...
Haryana Crime News: माजी क्रिकेट प्रशिक्षकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना हरियाणामधील सोनिपत येथे घडली आहे. रामकरण असं या मृत क्रिकेट प्रशिक्षकाचं नाव असून, ते पत्नी आणि सुनेसोबत एका विवाह सोहळ्याला जात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीन ...
आपल्या जोडीदाराला घेऊन एखाद्या रोमँटिक ठिकाणी फिरायला जायचं, हे तर प्रत्येकाच्या यादीत असतं. यासाठी काही ट्रॅव्हल कंपन्या खास हनिमून पॅकेज देखील देतात. मात्र, या पॅकेजनेच एखाद्या जोडप्याची फसगत झाली तर... ...
हरयाणा विद्यापीठातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला सफाई कर्मचाऱ्याने मासिक पाळीमुळे ब्रेक पाहिजे अशी विचारणा केली. यावेळी सुपरवायझरने शिवीगाळ केल्याचे समोर आले. ...
कुटुंबाने वर्षांनुवर्षे घाम गाळून कमावलेली संपत्ती गमावूनही त्यांच्या हाती काहीच आले नाही. उलट, अमेरिकन प्रशासनाने बेड्या घालून त्यांचा जो अपमान केला आहे, त्याची जखम आयुष्यभर भरून निघणारी नाही. ...
Harjinder Singh Deported Indian From USA: डोनाल्ड ट्रम्प हे गतवर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून त्यांनी देशात बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या घुसखोरांना देशाबाहेर काढण्याचा धडाका लावला आहे. अमेरिकेतून बाहेर काढण्यात आलेल्या लोकांमध्ये अनेक भारतीय ...