सिरसा, दि. 20 - बलात्कारी बाबा राम रहीम आणि त्याच्या डेरा सच्चा सौदाबद्दल दररोज धक्कादाय माहिती समोर येत आहे. डे-यात 600 जणांपेक्षा आधिक लोकांची हाडे आणि सांगाडे पुरले असल्याची धक्कादाक माहिती समोर आली आहे. गुरुमीत राम रहिम याला दोन साध्वींवर बलात्क ...
हरियाणा पोलिसांनी कटात सहभागी असणा-या तीन पोलीस कर्मचा-यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तीन पोलीस कर्मचा-यांमध्ये दोन पोलीस हेडकॉन्स्टेबल अमित, राजेश आणि एक कॉन्स्टेबल राजेश यांचा समावेश आहे. ...
बलात्कार प्रकरणी डेरा सच्चा सोदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला सीबीआय विशेष न्यायालयातून पळवून नेण्याचा कट आखला गेला होता. एकूण सातजणांनी मिळून राम रहीमला पळवून नेण्याचा कट आखला होता ...
डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांना सिरसामधल्या मुख्यालयामध्ये शस्त्रास्त्रं चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं का हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकांच्या मनात हा प्रश्न घोळत असून भारतीय सैन्यानं या संदर्भात 2010 मध्येच इशारा दिला होता, अशी माहिती समोर ये ...