लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरयाणा

हरयाणा

Haryana, Latest Marathi News

600 चोऱ्या, सात खुनांचे पाप, गुन्ह्याआधी करायचा कालीमातेचा जाप - Marathi News | Crime News : accused of 7 murder's & 600 robberies arrested by haryana Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :600 चोऱ्या, सात खुनांचे पाप, गुन्ह्याआधी करायचा कालीमातेचा जाप

तब्बल 600 चोऱ्या आणि सात खुनांप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या एका कुख्यात गुन्हेरागाला पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकल्या. ...

खट्टर म्हणाले, प्रियकराशी बिनसल्यावर मुली बलात्काराची तक्रार करतात - Marathi News | Women Cry Rape To Get Back At Ex-Boyfriends, Says Haryana Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खट्टर म्हणाले, प्रियकराशी बिनसल्यावर मुली बलात्काराची तक्रार करतात

प्रियकराशी बिनसल्यावर मुली बलात्काराची तक्रार करतात. अशी ८० ते ९० टक्के प्रकरणे ओळखीच्या लोकांमधील विसंवादातूनच घडतात, असे वादग्रस्त वक्तव्य हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले आहे. ...

स्वयंघोषित संत रामपालला दोन हत्या प्रकरणांमध्ये आजन्म तुरुंगवासाची शिक्षा - Marathi News | Self styled godman Rampal has been sentenced to life imprisonment in connection with two murder cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वयंघोषित संत रामपालला दोन हत्या प्रकरणांमध्ये आजन्म तुरुंगवासाची शिक्षा

हिसारच्या विशेष न्यायालयाचा निकाल ...

स्वयंघोषित संत रामपाल दोन्ही हत्या प्रकरणांमध्ये दोषी; हिसार कोर्टाचा निकाल - Marathi News | Sant rampal verdict in satlok ashram case security tightened in hisar haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वयंघोषित संत रामपाल दोन्ही हत्या प्रकरणांमध्ये दोषी; हिसार कोर्टाचा निकाल

16 आणि 17 ऑक्टोबरला शिक्षा सुनावणी जाणार ...

या जोडप्यांच्या रोमान्सने पोलिसांना फोडलाय घाम - Marathi News | The couple's romance was blush police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या जोडप्यांच्या रोमान्सने पोलिसांना फोडलाय घाम

कुटुंबीयांपासून दूर सेफ होममधील एकांतामध्ये जोडप्यांच्या रोमँटिक चाळ्यांमुळे तेथे संरक्षणासाठी तैनात पोलिसांना मात्र अवघडल्यासारखे वाटत आहे. ...

नवविवाहितेवर पतीचे नातेवाईक, मांत्रिकाचा सामुहिक बलात्कार - Marathi News | newly married women gang raped by husbands brother, Mantrik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवविवाहितेवर पतीचे नातेवाईक, मांत्रिकाचा सामुहिक बलात्कार

कुरुक्षेत्र येथील पोलीस ठाण्यामध्ये नवविवाहितेच्या वडीलांनी आरोपींविरोधात तक्रार नोंदविली आहे. या नविवाहितेचे लग्न 12 सप्टेंबरला यमुनानगरमधील मुलाशी झाले होते. ...

CBSE टॉपर बलात्कार प्रकरणी महिला पोलीस अधिकारी निलंबीत - Marathi News | si harimani suspended in rewari gangrape case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBSE टॉपर बलात्कार प्रकरणी महिला पोलीस अधिकारी निलंबीत

CBSE टॉपर बलात्कार प्रकरणी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला निलंबीत करण्यात आलं आहे. ...

रेवाडी बलात्कार प्रकरणात तिघांना पोलीस कोठडी; दोघांचा शोध सुरू - Marathi News | Police custody for three in Rewari rape case; Looking for both of them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेवाडी बलात्कार प्रकरणात तिघांना पोलीस कोठडी; दोघांचा शोध सुरू

हरियाणाच्या रेवाडी शहरातील एका १९ वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तिघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ...