कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार
Haryana, Latest Marathi News
शिरोमणी अकाली दल केंद्रातून बाहेर पडल्यानंतर आता हरियाणामध्ये भाजपाचा सहकारी पक्ष जननायक जनता पार्टी (जेजेपी) वर दबाव वाढत चालला आहे. ...
निवृत्तीच्या दिवशी एसआय पदावरून इन्स्पेक्टर बनलेल्या सीताराम काही महिन्यांपासून हिसार महिला पोलिस ठाण्यात तैनात होते. ...
आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती स्वत: खट्टर यांनी ट्विट करून दिली आहे. ...
मेहुण्याने त्याच्या मेहुण्यालाच या ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीला मारण्याची सुपारी दिली. फरीदाबादच्या जसाना गावातील या दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी मृत मोनिकाच्या भावाला अटक केलीय. ...
सतलज-यमुना कालव्याचे काम पूर्ण झाल्यास पंजाब पेटून उठेल आणि राष्ट्रीय सुरक्षेचा एक मोठा प्रश्न निर्माण होईल असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. ...
आता देशात पहिल्यांदाच राष्ट्रीय अश्व अनुसंधान केंद्र हरयाणातील हिसारमध्ये हलारी प्रजातीच्या गाढवीणीच्या दुधाची डेअरी सुरू करणार आहे. यासाठी एनआरसीईने आधीच या प्रजातीच्या १० गाढवीण मागवल्या आहेत. त्यांचं ब्रीडिंग केलं जाईल. ...
भारताची स्टार कुस्तीपटू बबिता कुमारीनं मागील वर्षात भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला. ...