लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरयाणा

हरयाणा

Haryana, Latest Marathi News

आंदोलक शेतकऱ्यांसोबत चर्चेची नववी फेरीही निष्फळ, १९ तारखेला पुन्हा बैठक - Marathi News | farmers protest updates 9th round of talk conclude next meeting on 19th-january | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलक शेतकऱ्यांसोबत चर्चेची नववी फेरीही निष्फळ, १९ तारखेला पुन्हा बैठक

समितीकडून विचारणा झाल्यानंतर सरकार बाजू मांडणार, तोमर यांची महिती ...

खट्टर सरकार धोक्यात, BJP-JJP चे अनेक आमदार संपर्कात, काँग्रेसचा दावा - Marathi News | congress claims that khattar government in danger many mlas of bjp jjp in contact with them | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :खट्टर सरकार धोक्यात, BJP-JJP चे अनेक आमदार संपर्कात, काँग्रेसचा दावा

kumari selja claims congress is trying to form government in haryana : अनेक भाजपा आणि जेजेपीचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. ...

न भूतो! हरियाणाचे खट्टर सरकार वाचविण्यासाठी मोदी उतरले मैदानात; दुष्यंत चौटाला घेणार भेट - Marathi News | dushyant chautala to meet prime minister narendra modi in delhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :न भूतो! हरियाणाचे खट्टर सरकार वाचविण्यासाठी मोदी उतरले मैदानात; दुष्यंत चौटाला घेणार भेट

Dushyant Chautala And Narendra Modi : दीड महिन्यांत सरकारसोबतच्या चर्चा निष्फळ ठरल्यानं आता भाजपाचं हरियाणातील सरकार धोक्यात आलं आहे. ...

शेतकरी आंदोलन भाजपला पडणार महागात?; 'या' राज्यातील सरकार सापडलं संकटात - Marathi News | haryana cm manohar Lal Khattar And Dushyant Chautala To Meet Home Minister Amit Shah In Delhi | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :शेतकरी आंदोलन भाजपला पडणार महागात?; 'या' राज्यातील सरकार सापडलं संकटात

'या' सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, दिल्लीत १६ पक्ष्यांचा अचानक मृत्यू - Marathi News | six states confirm bird flu cases unusual deaths of 16 birds in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, दिल्लीत १६ पक्ष्यांचा अचानक मृत्यू

bird flu : या सहा राज्यांनी कृती योजनांद्वारे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणावा, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. ...

कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम; सरकार म्हणालं, 'देशहित लक्षात ठेवा' - Marathi News | eighth round of talks between government and farmer leaders ended without any outcome farmers protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम; सरकार म्हणालं, 'देशहित लक्षात ठेवा'

सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये आज पार पडली बैठकीची आठवी फेरी ...

आंदोलक शेतकऱ्यांच्या कोरोनापासून बचावासाठी काय केलं?; सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला सवाल - Marathi News | story sc asks centre what steps being taken to prevent covid spread at farmers protest site | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलक शेतकऱ्यांच्या कोरोनापासून बचावासाठी काय केलं?; सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला सवाल

सुनावणीदरम्यान बोलताना न्यायालयानं सरकारी वकिलांना तबलिगी जमातचंही उदाहरण दिलं. ...

बोंबला! अचानक घराच्या तिसऱ्या मजल्यावर चढला वळू आणि मग..... - Marathi News | Haryana bull climbed to third floor of house in Jind rescued with the help of crane | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! अचानक घराच्या तिसऱ्या मजल्यावर चढला वळू आणि मग.....

वळू अचानक घराच्या तिसऱ्या मजल्यावर चढल्याची सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती आणि तीन तासांनंतर वळूला खाली उतरवण्यात आलं. ...