हरयाणामध्ये कनिष्ठ न्यायाधीशांची निवड करण्यासाठी जुलैमध्ये घेण्यात आलेल्या प्राथमिक परीक्षेचा पेपर फुटण्यास उच्च न्यायालयाचा एक निबंधकच कारणीभूत होता, असे स्पष्ट झाल्यानंतर पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने ही संपूर्ण परीक्षाच रद्द केली आहे. ...
डेराच्या परिसरातून १८ मुलींना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त प्रभजोत सिंग यांनी सांगितले. या सर्व १८ मुली अल्पवयीन असून, त्यांची येथून बाहेर पडण्याची इच्छा नव्हती. ...
'2009 मध्ये जेव्हा तो कोर्टरुममध्ये गुरमीत राम रहीमचा खरा चेहरा जगासमोर आणला तेव्हा तो कोर्टरुममध्ये उपस्थित होता. मी त्याला तेव्हाही घाबरले नव्हते आणि आत्ताही घाबरत नाही' ...
दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार करणाºया बाबा राम रहीमला, सीबीआय न्यायालयाने सोमवारी प्रत्येकी १0 वर्षे याप्रमाणे एकूण २0 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली, तसेच दोन्ही गुन्ह्यांबद्दल त्याला प्रत्येकी १५ लाख याप्रमाणे ३0 लाख रुपये भरावे लागणार ...