Haryana assembly election 2024, Latest Marathi News
Haryana Assembly Election 2024 उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत. Read More
Naina Kanwal: हरियाणामधील प्रसिद्ध महिला कुस्तीपटू, सोशल मीडिया स्टार आणि राजस्थान पोलीस दलातील सब इन्स्पेक्टर नैना कैनवाल हिला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. फिल्मस्टारप्रमाणे स्टायलिश राहणाऱ्या नैना हिची गजाआड जाण्याची कहाणीही तितकीच फिल्मी आहे. ...
भारतीय क्रिकेट संघाच फलंदाज ऋषभ पंत आपल्या आईला भेटण्यासाठी मूळ गावी रुरकी येथे जात असताना अपघातात गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. मंगलौरमध्ये पहाटे साडेपाचच्या सुमारास झालेल्या अपघातानंतर त्याची प्रकृती स ...
India vs South Africa 2nd ODI Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या वन डेत दोन्ही संघात बदल पाहायला मिळतोय. आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Sonali Phogat Death: भाजपाच्या हरयाणामधील नेत्या सोनाली फोगाट यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. सोनाली फोगाट यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंग आणि अँकरिंग पासून केली होती. नंतर त्या टिकटॉकवरही प्रसिद्ध झाल्या होत्या. दरम्यान, त्या ...