शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.

Read more

राष्ट्रीय : प्रेरणादायी! 13 महिन्यांच्या तुरुंगवासादरम्यान कैद्याने बनवलं जबरदस्त सॉफ्टवेअर; अनेक राज्यांत होतोय वापर

राष्ट्रीय : Farmers Protest : ...म्हणून शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलं स्वत:च्या रक्ताने लिहिलेलं पत्र

क्राइम : व्हॅलेंटाइन डे ला पत्नीच्या अफेअरचा झाला खुलासा, आधी पत्नीला दिलं गिफ्ट मग केली हत्या....

राष्ट्रीय : भाजप सरकारचं समर्थन काढलं, अपक्ष आमदाराच्या घरावर पडले आयकर विभागाचे छापे

राष्ट्रीय : राकेश टिकैत यांचे आवाहन; पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी पीकावरून फिरवला ट्रॅक्टर

तंत्रज्ञान : जबरदस्त! 15 वर्षीय मुलाने केली कमाल, WhatsApp च्या तोडीचं बनवलं भारतीय App

राजकारण : Farmers Protest : या राज्यातील भाजपा सरकार संकटात, विरोधक आणणार अविश्वास प्रस्ताव

क्राइम : सेक्सटॉर्शन! मुंबईत बड्या राजकारणी, अधिकाऱ्यांना पूजा शर्माचा व्हिडीओ कॉल; पॉर्न मॉर्फकरून लाखोंना लुटले

फिल्मी : सपना चौधरीचा स्टेज डान्स, पडला नुसता पैशांचा पाऊस; अखेर बॉडीगार्ड्सनी चाहत्याला रोखलं!

राष्ट्रीय : बेरोजगारीचं धक्कादायक वास्तव! शिपायाच्या फक्त 13 पदांसाठी आले तब्बल 27671 अर्ज; उच्चशिक्षितांची भली मोठी रांग