लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result, मराठी बातम्या

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
दोन मुलांची आई तरूणासोबत घर सोडून पळाली, काही दिवसांनी तिला स्टेशनवर सोडून प्रियकर फरार - Marathi News | Mother of two children falls in love on Facebook lover ran away leaving her at the railway station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन मुलांची आई तरूणासोबत घर सोडून पळाली, काही दिवसांनी तिला स्टेशनवर सोडून प्रियकर फरार

Boyfriend run away : ऑनलाईन प्रेमात आंधळ्या झालेल्या महिलेला प्रियकर दिल्ली स्टेशनवर सोडून फरार झाला. सगळं काही गमावून बसलेली महिला आता न्यायाची मागणी करत पोलिसांकडे पोहोचली आहे. ...

Haryana Jalebi Baba: तंत्र-मंत्राच्या बहाण्याने 100 महिलांवर बलात्कार; हरियाणातील जलेबी बाबाला 14 वर्षांची शिक्षा - Marathi News | Haryana Jalebi Baba: 100 women raped; Haryana's Jalebi Baba sentenced to 14 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तंत्र-मंत्राच्या बहाण्याने 100 महिलांवर बलात्कार; हरियाणातील जलेबी बाबाला 14 वर्षांची शिक्षा

Haryana Jalebi Baba: 2018 मध्ये जलेबी बाबाचा एका महिलेवर बलात्कार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ...

Abhijit Katke: पुण्याचा अभिजीत कटके यंदाचा 'हिंदकेसरी', हरयाणाच्या पैलवानाला दाखवलं 'अस्मान' - Marathi News |  Pune's Abhijeet Katke defeated Haryana Somvir by 4-0 and won Hind Kesari 2022  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पुण्याचा अभिजीत कटके यंदाचा 'हिंदकेसरी', हरयाणाच्या पैलवानाला दाखवलं 'अस्मान'

Abhijit Katke News: पुण्याच्या अभिजीत कटकेने यंदाची हिंदकेसरी गदा पटकावली आहे.  ...

Crime News: सेक्स रॅकेट: पोलिसांनी सापळा रचला, कॉल गर्ल, एजंट त्यांचे पैसे घेऊन फरार...; घटनाच अशी की... - Marathi News | Crime News: Sex racket: Hariyana Gurugram Police lay a trap, call girl absconds with their money...; The event is that... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सेक्स रॅकेट: पोलिसांनी सापळा रचला, कॉल गर्ल त्यांचे पैसे घेऊन फरार...; घटनाच अशी की...

शुक्रवारी रात्री हा सापळा रचण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे एजंट कारमधून कॉल गर्लला घेऊन तिथे आला. पोलिसांनी त्याला ग्राहक बनून फोन केला होता. ...

120 महिलांसोबत रेप करून बनवले अश्लील व्हिडीओ, 'जलेबी बाबा'ला कोर्टाने ठरवलं दोषी - Marathi News | Jalebi baba who raped 12 women and made porn videos convicted by court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :120 महिलांसोबत रेप करून बनवले अश्लील व्हिडीओ, 'जलेबी बाबा'ला कोर्टाने ठरवलं दोषी

Crime News : पीडित महिलांच्या तक्रारीवर या बाबाला अटक करण्यात आली होती. ही व्यक्ती बाबा बनण्याआधी एका रेल्वे स्टेशनबाहेर जलेबी विकत होती. त्यामुळे त्याला जलेबी बाबा हे नाव मिळालं.  ...

Sandeep Singh Haryana Minister: "देश सोडलास तर 1 कोटी देईन", महिला प्रशिक्षकाचा मंत्री संदीप सिंग यांच्यावर आणखी एक आरोप - Marathi News |  Haryana Sports Minister Sandeep Singh has been accused of molestation by a female coach and she has also alleged that she was offered 1 crore if she left the country  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देश सोडलास तर 1 कोटी देईन", महिला कोचचा संदीप सिंग यांच्यावर आणखी एक आरोप

हरयाणाचे मंत्री संदीप सिंग यांच्या छळ आणि विनयभंग प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. ...

‘तू मला खूश ठेव, मी तुला खूश ठेवेन’ महिला कोचचे हरयाणाच्या क्रीडामंत्र्यांवर गंभीर आरोप - Marathi News | 'You make me happy, I'll make you happy' women's coach makes serious allegations against Haryana Sports Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘तू मला खूश ठेव, मी तुला खूश ठेवेन’ महिला कोचचे क्रीडामंत्र्यांवर गंभीर आरोप

Sandeep Singh: भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार आणि हरियाणाचे क्रीडामंत्री संदीप सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महिला प्रशिक्षिकेने हे गंभीर आरोप केले आहेत. ...

खूप थंडी होती, घरात शेकोटी जाळून झोपले; सकाळी तिघांचे मृतदेह आढळले, पोलिसही चक्रावले‍! - Marathi News | A shocking incident has taken place in Haryana where 3 people died due to suffocation due to smoke. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खूप थंडी होती, घरात शेकोटी जाळून झोपले; सकाळी तिघांचे मृतदेह आढळले, पोलिसही चक्रावले‍!

धुरामुळे गुदमरून ३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हरयाणामध्ये घडली आहे. ...