Haryana Assembly Election 2024 Result, मराठी बातम्याFOLLOW
Haryana assembly election 2024, Latest Marathi News
Haryana Assembly Election 2024 उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत. Read More
Vinesh Phogat And Nayab Singh Saini : हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. विनेश फोगटला सिल्वर मेडलसारखं बक्षीस, सन्मान आणि सुविधा मिळणार असल्याचं म्हटलं आहे. ...
कुल्लू जिल्ह्यात आणखी एका ढगफुटीच्या घटनेत सात जण बेपत्ता झाले आहेत. शिमला जिल्ह्याच्या सीमेवरील समेजमध्ये तीन लोक बेपत्ता आहेत. मलाणा धरणही फुटल्याचे वृत्त आहे. ...
Haryana Crime News: हरियाणामधील पानीपत येथे काल रात्री एका वृद्ध पतीने त्याच्या पत्नीची डोक्यावर काठी मारून हत्या केली. जेव्हा पतीने हल्ला केला तेव्हा पत्नी खातेवर झोपली होती. हत्येनंतर पतीने पोलिसांना फोन करून मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे. मला अ ...