लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result, मराठी बातम्या

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...   - Marathi News | He killed his wife and buried her body outside the house, fooled the police and relatives, and tried to tell them for two months... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, अखेर...

Crime News: पतीने त्याच्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह थेट घरासमोर पुरला. त्यानंतर दोन महिन्यापर्यंत तो त्याची पत्नी घर सोडून निघून गेली, असे नातेवाईकांना सांगत राहिला. दरम्यान, या महिलेच्या वडिलांना संशय आला, तेव्हा त्यांनी पोलिसांना याबाबतची मा ...

Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर    - Marathi News | Sheetal Chaudhary: Sheetal's boyfriend killed her! An accident was faked, but Sunil was caught; The reason for the murder is finally revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर

Sheetal Chaudhary News: हरयाणातील मॉडेल शीतल चौधरीचा एका कालव्यात मृतदेह आढळून आला. तिचा अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव तिच्या बॉयफ्रेंडने केला, पण तपासातून वेगळीच माहिती समोर आली.  ...

Sheetal Chaudhary: शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख - Marathi News | Haryanvi model Sheetal Chaudhary murdered by slitting her throat body found in Sonipat canal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख

Model Sheetal Chaudhary Death: हरियाणामध्ये एका मॉडेलची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ...

पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात - Marathi News | Pahalgam attack: Obscene AI video of Major Vinay Narwal's wife goes viral; Father-son in custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात

बिहारच्या गोपालगंज पोलिसांच्या मदतीने धेबवलिया गावातून दोघांना अटक करण्यात आली आहे. मोहिबुल हक आणि त्याचा मुलगा गुलाब जिलानी या दोघांना अटक करण्यात आली आहे. ...

मैहसाणा, जाफराबादी नको 'मुरा'च हवी; दूध उत्पादकांना का लागलाय मुरा म्हशींचा लळा? वाचा सविस्तर - Marathi News | No need for Maihasana, Jafrabadi, only 'Murra'; Why are milk producers facing a fight over Murra buffaloes? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मैहसाणा, जाफराबादी नको 'मुरा'च हवी; दूध उत्पादकांना का लागलाय मुरा म्हशींचा लळा? वाचा सविस्तर

Murrah Mhais एनडीडीबीने केर्ली (ता. करवीर) येथे सुरू केलेल्या जातिवंत म्हशींच्या गोठ्यातून गेल्या सहा महिन्यांत ९० म्हशींची विक्री झाली आहे. ...

धक्कादायक! बॉयफ्रेंडकरवी पोटच्या मुलीवर बलात्कार, पुरावे मिटवण्यासाठी आईनं धावत्या ट्रकसमोर फेकलं लेकीचं शरीर - Marathi News | Shocking! Boyfriend rapes daughter, mother throws daughter's body in front of moving truck to destroy evidence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! बॉयफ्रेंडकरवी पोटच्या मुलीवर बलात्कार, पुरावे मिटवण्यासाठी आईनं धावत्या ट्रकसमोर फेकलं लेकीचं शरीर

२१ मे रोजी एका १५ वर्षीय मुलीचा ट्रकला धडकून मृत्यू झाला होता. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकमुळे हा अपघात घडला असावा, असा सगळ्यांचाच समज झाला होता. ...

"सगळे मेलेत, मीसुद्धा थोड्या वेळात…’’, त्या कुटुंबातील प्रमुखाने मरण्यापूर्वी प्रत्यक्षदर्शींना सांगितलं धक्कादायक कारण   - Marathi News | "Everyone is dead, I will be dead soon...", the head of the family told eyewitnesses before he died. Shocking reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''सगळे मेलेत, मीसुद्धा थोड्या वेळात…’’, त्या कुटुंबातील प्रमुखाने मरण्यापूर्वी सांगितलं कारण

Haryana Crime News: हरयाणामधील पंचकुला येथे एकाच कुटुंबातील सात जणांनी कारमध्ये विषप्राशन करून जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे. या कुटुंबातील प्रमुखाने जीवन संपवण्यापूर्वी दिलेल्या माहितीबाबत स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. ...

इतरांनी मृत समजले, पण तिने वाचवले; अपघातग्रस्त तरुणासाठी देवदूत बनून आली नर्स - Marathi News | haryana news Others thought he was dead, but Nurse saved him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इतरांनी मृत समजले, पण तिने वाचवले; अपघातग्रस्त तरुणासाठी देवदूत बनून आली नर्स

नर्सच्या प्रयत्नाने तरुणाचा श्वास पुन्हा सुरू झाला. ...