Haryana Assembly Election 2024 Result, मराठी बातम्याFOLLOW
Haryana assembly election 2024, Latest Marathi News
Haryana Assembly Election 2024 उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत. Read More
Narbir Singh Haryana Election 2024 : स्वतःच्या उमेदवारीची घोषणा करत भाजपच्या माजी मंत्र्याने पक्षाला इशारा दिला आहे. तिकीट दिले नाही, तर काँग्रेसकडून लढेन असे नरबीर सिंह म्हणाले आहेत. ...
ECI Chaanged Haryana election Date : केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा विधानसभा निवडणुकीबद्दल महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. आयोगाने हरियाणातील मतदानाच्या तारखा बदलल्या आहेत. ...
Mob Lynching Latest News : तथाकथित गोरक्षकांनी एका परप्रांतीय मजुराला गोमांस खाल्ल्याच्या संशयातून पकडले. नंतर त्याचा जीव जाईपर्यंत मारत राहिले. हा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केले. ...
Haryana Assembly Election 2024: हरियाणामध्ये आकारास येत असलेल्या दुष्यंत चौटाला आणि चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षांच्या आघाडीमुळे अनेक समिकरणं बदलण्याची शक्यता आहे. ...