Haryana Assembly Election 2024 Result, मराठी बातम्याFOLLOW
Haryana assembly election 2024, Latest Marathi News
Haryana Assembly Election 2024 उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत. Read More
Haryana Bjp Politics: काल भाजपाने मुख्यमंत्री सैनी यांच्यासह ६७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. आज त्याचे पडसाद उमटू लागले असून भाजपा खासदाराच्या आईनेच तिकीट न मिळाल्याने बंडाचे निशान फडकावले आहे. ...
Haryana Assembly Election 2024: आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विनेश फोगाट व बजरंग पुनिया यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची बुधवारी दिल्लीमध्ये भेट घेतली. हरयाणा विधानसभा निवडणुकांत एकाच कुस्तीगीराला तिकीट देणे शक्य ...
Haryana Assembly election 2024 BJP candidates : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली. अनेकांची तिकिटे कापण्यात आल्यानंतर भाजपला गळती सुरू झाली आहे. मंत्री, आमदारांसह नेत्यांनी पक्षाला राम राम केला. ...
BJP Candidates List Haryana: काही महिन्यांपूर्वीच नेतृत्व बदल होऊन मुख्यमंत्री झालेले नायब सिंह सैनी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. ६७ जणांची पहिली यादी जाहीर झाली आहे. ...