Haryana Assembly Election 2024 Result, मराठी बातम्याFOLLOW
Haryana assembly election 2024, Latest Marathi News
Haryana Assembly Election 2024 उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत. Read More
Harjinder Singh Deported Indian From USA: डोनाल्ड ट्रम्प हे गतवर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून त्यांनी देशात बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या घुसखोरांना देशाबाहेर काढण्याचा धडाका लावला आहे. अमेरिकेतून बाहेर काढण्यात आलेल्या लोकांमध्ये अनेक भारतीय ...
Akluj Horse Market: अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिवाळी पाडवा घोडेबाजारात उत्तर प्रदेश, हरयाणा, बिहार, दिल्ली, बरेली, महाराष्ट्रातून मारवाड व पंजाबी नुक्रा जातीचे घोडे दाखल होऊ लागले आहेत. ...
Haryana Crime News: हरियाणामधील आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांनी स्वत:वर गोळ्या झाडून घेत जीवन संपवल्याची घटना ताजी असतानाच आज रोहतक येथील एएसआय संदीप कुमार यांनीही जीवन संपवले. ...