लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result, मराठी बातम्या

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
३०० कर्मचाऱ्यांनी १६ दिवसात तयार केली मोदींच्या स्वप्नातील ट्रेन, जाणून घ्या खासियत - Marathi News | PM Narendra Modi's dream train steam express | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :३०० कर्मचाऱ्यांनी १६ दिवसात तयार केली मोदींच्या स्वप्नातील ट्रेन, जाणून घ्या खासियत

स्टीम इंजिनावर चालणारी ही ट्रेन पुर्णपणे इको फ्रेन्डली आहे. पंतप्रधान १५ ऑगस्टला नवी दिल्लीत या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे. ...

100 रुपयांच्या पैजेसाठी त्याने मारली पूर आलेल्या नदीत उडी - Marathi News | For the sum of 100 rupees, he jumped into the river that flooded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :100 रुपयांच्या पैजेसाठी त्याने मारली पूर आलेल्या नदीत उडी

पैज जिंकण्यासाठी वाट्टेल ते करणारी माणसे आपण पाहिली असतील. अशीच एक घटना... ...

Animal Abuse : कुठे चाललोय आपण?; बकरीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेनं फरहान अख्तर उद्विग्न - Marathi News | Something’s wrong with our education: Farhan Akhtar reacts to Haryana animal assault case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Animal Abuse : कुठे चाललोय आपण?; बकरीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेनं फरहान अख्तर उद्विग्न

Animal Abuse : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरनंही घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत आपला संपात व्यक्त केला आहे.  ...

'या' शाळेत फक्त एकच विद्यार्थी आणि एकच शिक्षक - Marathi News | 'These' only one student and one teacher in school | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' शाळेत फक्त एकच विद्यार्थी आणि एकच शिक्षक

माध्यान्ह भोजनासाठीही एका महिलेची नियुक्ती ...

१२0 महिलांवर बलात्कार करणाऱ्या भोंदूबाबाला अटक - Marathi News | Bhondu baba arrested for raping 120 women arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२0 महिलांवर बलात्कार करणाऱ्या भोंदूबाबाला अटक

हरयाणातील प्रकार; सापडल्या व्हिडीओ क्लिप्स; ब्लॅकमेल करण्याचाही आरोप ...

धक्कादायक! अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवून भोंदू बाबाने केला 120 महिलांवर बलात्कार - Marathi News | Shocking 120 women raped by Bhondu baba by getting caught in superstition | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवून भोंदू बाबाने केला 120 महिलांवर बलात्कार

भोंदू बाबाने अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवून सुमारे 120 महिलांवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

बलात्कार करणाऱ्याला सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही; राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | No Government Benefits For Rape Accused In Haryana Says cm ML Khattar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कार करणाऱ्याला सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही; राज्य सरकारचा निर्णय

बलात्कार प्रकरणातील दोषींना सोडणार नाही- मुख्यमंत्री ...

खेळाडूंच्या कमाईवर सरकारचा डोळा; म्हणे, 33 टक्के रक्कम करा तिजोरीत गोळा! - Marathi News | haryana government sports income fee tax order manohar lal khattar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खेळाडूंच्या कमाईवर सरकारचा डोळा; म्हणे, 33 टक्के रक्कम करा तिजोरीत गोळा!

सरकारच्या निर्णयावर खेळाडू नाराज ...