लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result, मराठी बातम्या

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
भाजपाचे मुख्यमंत्री म्हणतात, कर्जमाफीनं शेतकरी सुस्तावतात - Marathi News | Loan Waiver Scheme Makes Farmers Lazy Says Haryana Cm Manohar Lal Khattar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचे मुख्यमंत्री म्हणतात, कर्जमाफीनं शेतकरी सुस्तावतात

शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीबद्दल हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचं विधान ...

'या' राज्यात शंभरी गाठलेले तब्बल ६ हजार मतदार - Marathi News | There are 6 thousand voters reaching 100,000 in the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्यात शंभरी गाठलेले तब्बल ६ हजार मतदार

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात सर्वाधिक मतदार ...

मोदींच्या 'मित्रो' शब्दाची राहुल गांधी यांनी उडवली खिल्ली - Marathi News | Lok Sabha elections 2019 - Rahul Gandhi criticized on PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या 'मित्रो' शब्दाची राहुल गांधी यांनी उडवली खिल्ली

तुम्हाला मित्रो म्हणून संबोधतात मात्र अनिल अंबानी, मेहूल चौकसी यांना ते भाई म्हणून बोलतात. कारण मित्रांकडून पैसे लुबाडायचे आणि भावांना द्यायचे हे मोदींचे काम आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे ...

हरियाणातील ‘जिंद’ जिंकल्याने भाजपा जोरात - Marathi News | BJP wins by winning 'Jind' in Haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणातील ‘जिंद’ जिंकल्याने भाजपा जोरात

अंतर्गत वाद सोडविण्यात काँग्रेस मग्न; सुरजेवालांमुळे ज्येष्ठ कार्यकर्ते नाराज ...

हरयाणात वयाची शंभरी पार केलेले 6 हजार मतदार  - Marathi News | There are 6 thousand voters who crossed age of 100 in Hariyana state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणात वयाची शंभरी पार केलेले 6 हजार मतदार 

राज्य निवडणूक आयोगाने हरयाणा राज्यातील मतदार यादी तयार केली असून या यादीत जवळपास 5 हजार 910 मतदार असे आहेत ज्यांनी आपल्या वयाची शंभरी ओलांडली आहे ...

BSF कॉन्स्टेबलच्या मुलानं रचला इतिहास, आता घेणार 'एवढ्या' पगाराचं पॅकेज - Marathi News | gujarat constable son avinash kaboj gets job at 50 lakh rupee annual salary package at irma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSF कॉन्स्टेबलच्या मुलानं रचला इतिहास, आता घेणार 'एवढ्या' पगाराचं पॅकेज

अविनाश कंबोज असं या मुलाचं नाव असून अविनाशने कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्लेसमेंटमध्ये इतिहास रचला आहे. ...

एक दिवस पर्यटक भारतात शौचालयं पाहायला येतील- मोदी - Marathi News | One day tourists will be attracted by Indias beautified toilets says PM narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक दिवस पर्यटक भारतात शौचालयं पाहायला येतील- मोदी

पंतप्रधान मोदींचा हरयाणात महिलांशी संवाद ...

भाजपाच्या तिकीटवर लोकसभा लढवणार का?; सेहवाग म्हणतो... - Marathi News | will Not Contest Lok sabha Election 2019 says Former Indian Cricketer Virender Sehwag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या तिकीटवर लोकसभा लढवणार का?; सेहवाग म्हणतो...

हरयाणातील रोहतकमधून सेहवागला उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा ...