कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय फलोत्पादन मंडळामार्फत फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम २०२१ पासून प्रायोगिक तत्वावर राबविण्यात असून सन २०२५ मध्ये यात नवीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली असली तरी भाव समाधानकारक नसल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने यामुळे कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. ...
सध्या जिल्हाभरासह नेवासा तालुक्यात शेतकऱ्यांची उन्हाळी (लाल) कांदा काढण्याची लगबग सुरू आहे. यंदा कांदा काढणीचे दर चांगलेच वाढले असून, एकरी १३ ते १४ हजार रुपये द्यावे लागत आहेत. ...
Kanda Chal मागील काही वर्षापासून चाळीत ठेवलेल्या कांद्याला समाधानकारक दर मिळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांचा कल कांदा चाळीत ठेवण्याकडे आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदाचाळी बनवण्याची लगबग सर्वत्र दिसून येत आहे. ...
Kanda Kadhani दौंड तालुक्यात एकूण ६५०० हेक्टरहून अधिक कांदा लागवड झालेली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झाल्याने सध्या कांदा काढणी शेतामध्ये जोमात सुरू आहे. ...