ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Attack On Praveen Gaikwad: पुरोगामी विचारवंत, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर गुंडांनी केलेला भ्याड हल्ला याचेच प्रतीक आहे. सरकारने या हल्लेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक् ...
Congress Harshwardhan Sapkal News: विविधतेत एकता हीच भारताची विशेषता आहे. भिन्न भाषिकांमधील कटुता आणि तणाव कमी करून संवाद वाढवण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतल्याचे म्हटले जात आहे. ...
Harshvardhan Sapkal News: राज्यात जवळपास १ लाख २० हजार गृहनिर्माण संस्था व सुमारे ४ कोटी सभासद आहेत. याचा विचार करता मोठ्या प्रमाणात पैसे जमा होतील, हे पैसे खाजगी प्रशिक्षण संस्थांना दिले जाणार आहेत. ही एक लुटच असून ती तात्काळ थांबवावी अशी मागणी काँ ...
Congress Harshwardhan Sapkal News: पुलवामा स्फोटाला सहा वर्ष झाली. त्याचा तपास झालेला नाही. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कूठून आले, कुठे गेले याचा तपास झालेला नाही. पुलवामा ते पहलगामची सर्व उत्तरे आजही अनुत्तरीतच आहेत, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले ...
Harshvardhan Sapkal News: शांततेच्या मार्गाने जात असतील तर राज ठाकरे यांना शुभेच्छा आहेत. मात्र मराठीच्या नावाने सुरू असलेली मारहाण, गुंडागर्दी काही पटणारी नाही. मराठी माणसानं संयम बाळागावा, आपली सहिष्णुती, मराठी संस्कृती व महाराष्ट्र धर्म जागवावा ...
Congress Harshwardhan Sapkal News: हिंदी सक्ती हा संघाचाच अजेंडा आहे. मराठी माणसाने त्याला प्रचंड विरोध केला म्हणून संघाने तात्पुरती माघार घेतली आहे, असा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. ...
Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : जनसुरक्षा कायद्याला काँग्रेस पक्षाचा विरोध असून सर्वांनी हा कायदा हाणून पाडला पाहिजे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ...
Congress News: सरकारला जे हवे तेच ते नरेंद्र जाधवांकडून करून घेतील. गाफील राहून चालणार नाही. ही लढाई संपलेली नाही, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ...