हर्षवर्धन जाधव यांच्या आक्रमक पावित्र्यावर शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी दानवे यांच्याकडे बोट दाखवले होत. तसेच हर्षवर्धन हे दानवे यांचे जवाई असून ही समस्या तेच सोडवतील असे म्हटले होते. ...
मराठा मोर्चांच्या वेळी हर्षवर्धन जाधव यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली होती. त्यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलण्यास आपल्यावर शिवसेना नेत्यांकडून प्रतिबंध लावल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ते राज्य पातळीवर चर्चेत आले होते. ...