जगातील सौंदर्य स्पर्धांमधील सर्वात प्रतिष्ठेची म्हणून Miss Universe या स्पर्धेकडे पाहिलं जातं. या स्पर्धेत इंडियन गर्ल हरनाज संधूने यंदाचा मिस युनिव्हर्स २०२१ खिताब जिंकला आहे. तब्बल २१ वर्षांनी भारताला हा सन्मान मिळाला. २१ वर्षीय हरनाज मूळची पंजाबची आहे. तिच्याआधी लारा दत्ताने देशाला हा बहुमान मिळवून दिला होता. Read More
Social Viral: मला आजार झालाय आणि लोक मला जाड म्हणून हिणवत आहेत... असं म्हणत मिस युनिव्हर्स हरनाझ संधूने (Miss Universe Harnaaz Sandhu) तिच्या मनातली खंत व्यक्त केली... ...
why Miss Universe Harnaaz Sandhu made a cat’s voice? मिस युनिव्हर्स हरनाज संधूला स्टेजवर करावं लागलं होतं म्याऊ..म्याऊ...; याची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती आणि यावरून नेटकऱ्यांनी होस्ट स्टीव्ह हार्वेला नको ते ऐकवलं होतं. ...
Harnaj Sandhu : हरनाज संधूने मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकल्यापासून सोशल मीडियावर तिचा बोलबाला आहे. त्यातच, शशी थरुर यांनी तिच्यासोबत सेल्फी घेत एक फोटो शेअर केला आहे. ...
भारताला 21 वर्षांनी मिस युनिव्हर्स (Miss Universe)चा ताज मिळवून दिल्यानंतर हरनाज (Harnaaz Sandhu)चे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या व्हायरल व्हिडिओंमध्ये हरनाजचा एक जुना व्हिडिओ देखील आहे ...