lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरलीन सेठी

हरलीन सेठी

Harleen sethi, Latest Marathi News

टीव्ही अभिनेत्री, एक यशस्वी मॉडेल आणि एक लोकप्रिय टीव्ही होस्ट आहे. हरलीन सेठी विकी कौशलसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे जास्त चर्चेत आली. नुकतेच या दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे.
Read More
Shocking : विकी कौशलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेली हरलीन सेठी! - Marathi News | After break up from vicky kaushal ex girlfriend harleen sethi is fighting with depression | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking : विकी कौशलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेली हरलीन सेठी!

विकी कौशल सध्या त्याच्या लव्हलाईफला घेऊन चर्चेत आहे. एक मुलाखती दरम्यान विकीने इशारो-इशारोमध्ये लेडी लव्ह हरलीन सेठीवरील प्रेमाची कबुली दिली होती. ...

विकी कौशलची एक्स गर्लफ्रेंड म्हणते,‘बाकी सब फर्स्ट क्लास हैं’; व्हिडीओ व्हायरल! - Marathi News | Vicky Kaushal's X Girlfriend says, 'Everything else is first class'; Video Viral! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलची एक्स गर्लफ्रेंड म्हणते,‘बाकी सब फर्स्ट क्लास हैं’; व्हिडीओ व्हायरल!

अभिनेता विकी कौशल याची गर्लफ्रेंड हरलीन सेठी हिचे नाव आता सगळयांच्याच ओळखीचे झाले आहे. विकीसोबतचे ब्रेकअप आणि पॅचअप यामुळे ती कायम चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांच्या ब्रेकअपच्याही बातम्या होत्या. आता मात्र ती एका वेगळयाच कारणामुळे चर्चेत आलीय ...