गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हार्दिक पटेल यांनी आंदोलन छेडले होते. तेव्हापासून हार्दिक पटेल लोकप्रिय झाले. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत 12 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. Read More
आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांना सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या याचिका अर्जावर सुनावणी करण्यास नकार दिला आहे. ...