लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हार्दिक पटेल

हार्दिक पटेल

Hardik patel, Latest Marathi News

गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हार्दिक पटेल यांनी आंदोलन छेडले होते. तेव्हापासून हार्दिक पटेल लोकप्रिय झाले. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत 12 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Read More
गुजरात निवडणूक - जागा वाटपावरुन राहुल गांधी आणि हार्दिक पटेल समर्थकांमध्ये तुफान राडा - Marathi News | Gujarat elections - Rahul Gandhi and Hardik Patel supporters stormed into space after allotment of seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणूक - जागा वाटपावरुन राहुल गांधी आणि हार्दिक पटेल समर्थकांमध्ये तुफान राडा

गुजरात निवडणुकीत हातात हात घालून निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस आणि पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. तिकीट वाटपात आपल्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या सदस्यांनी केला ...

हार्दिक पटेलने दिला काँग्रेसला पाठिंबा, अधिकृत घोषणा लवकरच - Marathi News | Hardik Patel gives Congress support, official announcement soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हार्दिक पटेलने दिला काँग्रेसला पाठिंबा, अधिकृत घोषणा लवकरच

पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी हार्दिक पटेलने काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

गुजरात निवडणूक - 'निर्णय घ्या अन्यथा रस्त्यावर उतरु', पाटीदार नेत्यांचा काँग्रेसला 24 तासांचा अल्टिमेटम  - Marathi News | Gujarat elections - Patidar Leaders 24-hour ultimatum to Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणूक - 'निर्णय घ्या अन्यथा रस्त्यावर उतरु', पाटीदार नेत्यांचा काँग्रेसला 24 तासांचा अल्टिमेटम 

काँग्रेस नेत्यांकडून दुर्लक्षित केलं गेल्यामुळे नाराज झालेल्या पाटीदार नेत्यांनी काँग्रेसला 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे ...

स्वत:च्या पत्नीला सोडणारे, दुसऱ्यांच्या सीडी काढताहेत, हार्दिक पटेलची खरमरीत टीका  - Marathi News | Leaving his own wife, removing others' CDs, hardcoded criticism of Hardik Patel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वत:च्या पत्नीला सोडणारे, दुसऱ्यांच्या सीडी काढताहेत, हार्दिक पटेलची खरमरीत टीका 

कथित अश्लील सीडी प्रकरणामुळे वादात अडकलेला पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल यांने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खरमरीत टीका केली आहे. ...

23 वर्षाच्या तरुणाची गर्लफ्रेंड असू शकत नाही का ? हार्दिक पटेलचा भाजपाला सवाल - Marathi News | Can't 23 year old youngster have girlfriend ? Hardik Patel asks BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :23 वर्षाच्या तरुणाची गर्लफ्रेंड असू शकत नाही का ? हार्दिक पटेलचा भाजपाला सवाल

काही वेळासाठी मान्यही केलं की व्हिडीओमधील व्यक्ती मी आहे, तरी मला विचारायचं आहे की 23 वर्षाच्या तरुणाची गर्लफ्रेंड असू शकत नाही का ? जर का 23 वर्षाच्या तरुणाची गर्लफ्रेंड नसेल, तर काय मग 50 वर्षाच्या व्यक्तीची असणार का ? असा प्रश्न हार्दिक पटेलने विच ...

हार्दिक पटेलचे अजून चार अश्लील व्हिडीओ लीक, हार्दिकने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा  - Marathi News | Hardik Patel's four pornographic video leaks, Hardik warns of legal action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हार्दिक पटेलचे अजून चार अश्लील व्हिडीओ लीक, हार्दिकने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा 

पाटीदार नेता हार्दिक पटेल याचे कथित सेक्स व्हिडीओ सध्या गुजरातमधील राजकीय वादविवादाचा विषय बनले आहेत. दरम्यान, हार्दिक पटेल याचे अजून चार कथित सेक्स व्हिडीओ लीक करण्यात आले आहेत. ...

पाटीदार नेता हार्दिक पटेलची अजून एक कथित सीडी व्हायरल - Marathi News | Hardy Patel's yet another alleged CD Viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाटीदार नेता हार्दिक पटेलची अजून एक कथित सीडी व्हायरल

पाटीदार नेता हार्दिक पटेल याच्या कथित सेक्स सीडीवरून गुजरातमधील वातावरण चांगलेच तापले आहे. या परिस्थितीत मंगळवारी हार्दिक पटेलची अजून एक सेक्स सीडी व्हायरल झाली आहे. ...

हार्दिक म्हणाला मी नामर्द नाही, सीडी प्रकरणात भाजपाचे कनेक्शनही आले समोर - Marathi News | I do not mean to say 'hearty', the connection of the BJP came in connection with the CD case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हार्दिक म्हणाला मी नामर्द नाही, सीडी प्रकरणात भाजपाचे कनेक्शनही आले समोर

हार्दिक पटेलच्या कथित सीडी प्रकरणामुळे गुजरातचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यातील स्थानिक वृत्तवाहिन्यांवर हा व्हिडीओ प्रसारित झाल्यापासून जोरदार -आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत, दरम्यान, हार्दिक पटेलनेही चारित्र्यहननाच्या या प्रकाराचा सामना ...