गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हार्दिक पटेल यांनी आंदोलन छेडले होते. तेव्हापासून हार्दिक पटेल लोकप्रिय झाले. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत 12 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. Read More
गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात आहे. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला एकापाठोपाठ एक आरोप करून हैराण करणाऱ्या हार्दिक पटेलने आता इव्हीएमवरून भाजपाला घेरण्यास सुरुवात केली आहे. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. दरम्यान मतदान करण्यासाठी आलेला पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने भाजपाचा पराभव होणार हे अटळ असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. ...
पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतांना पाटीदार अनामत आंदोलन समितीने संयोजन हार्दिक पटेल यांनी सोमवारी रोड-शो’ करुन जोरदार शक्तीप्रदर्शन केले. सुरक्षा, वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या सबबीखाली पोलिसांनी काँग्रेस आणि भाजपला मंगळवारी रोड-शो’करण्यास म ...
भाजपाला १९९०च्या दशकात ज्या पटेल समुदायाने भरभरून साथ दिली आणि भाजपाची सर्वात निष्ठावान व्होट बँक म्हणून ज्यांची ओळख होती, तो पटेल समुदाय यंदा भाजपापासून अंतर राखून आहे. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पूर्वसंध्येला पाटीदार अमानत आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याला धक्का बसला आहे. ...