गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हार्दिक पटेल यांनी आंदोलन छेडले होते. तेव्हापासून हार्दिक पटेल लोकप्रिय झाले. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत 12 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. Read More
गुजरातेत सध्या सर्वत्र एकच धूम आहे आणि ती म्हणजे काँग्रेस, भाजप आपल्याच नाराज नेत्यांचे मन वळविण्यात गुंतलेले आहेत. असंतुष्टांचे काय करायचे, याचीच त्यांच्यासमोर खरी समस्या आहे. ...
अहमदाबाद : पाटीदार समुदायाला विशेष प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी काँग्रेसने मान्य केल्याने पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा घोषित केला आहे. ...
गुजरात निवडणुकीत हातात हात घालून निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस आणि पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. तिकीट वाटपात आपल्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या सदस्यांनी केला ...