हार्दिक पंड्या आणि त्याला अन्य गोलंदाजांनी सुरेख साथ दिल्यामुळे भारताला इंग्लंडच्या पहिल्या डावाला खीळ बसवता आली. भारताच्या 329 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला अर्धशकत झळकावता आले नाही. ...
सध्याच्या घडीला हार्दिक आणि बॉलीवूडची अभिनेत्री इशा गुप्ता यांच्यामध्ये अफेअर सुरु असल्याची चर्चा आहे. आमच्यामध्ये अफेअर आहे, हे या दोघांनी जाहीर केले नसले तरी ते नाकारले देखील नाही. ...