लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हार्दिक पांड्या

Hardik Pandya News in Marathi | हार्दिक पांड्या मराठी बातम्या

Hardik pandya, Latest Marathi News

India vs England : पंड्या आणि अश्विन हे ऑलराऊंडर नाहीत, गावस्कर यांचा स्ट्रेट ड्राइव्ह - Marathi News | India vs England: hardik Pandya and ravichandran Ashwin are not all-rounder, sunil Gavaskar's straight drive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : पंड्या आणि अश्विन हे ऑलराऊंडर नाहीत, गावस्कर यांचा स्ट्रेट ड्राइव्ह

चौथ्या सामन्यात भारताला विजयाची संधी होती, पण भारतीय खेळाडूंनी अपरिपक्व खेळ केला आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला. ...

हार्दिक पंड्यापेक्षा चेतेश्वर पुजारा का सरस ठरतो, ते जाणून घ्या - Marathi News | Cheteshwar Pujara is better than hardik pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पंड्यापेक्षा चेतेश्वर पुजारा का सरस ठरतो, ते जाणून घ्या

पहिला कसोटी सामना तुम्हाला आठवतोय का, हो तोच, भारत जिंकता जिंकता हरलेला. हा सामना कुणामुळे हरलो तर याचे मुख्य कारण पंड्या, असे म्हणता येईल. ...

भारतीय गोलंदाजांची कमाल, मागील सहापैकी पाच कसोटींत घेतले शंभर बळी - Marathi News | Indian bowlers took one hundred wickets in five out of the last six Tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय गोलंदाजांची कमाल, मागील सहापैकी पाच कसोटींत घेतले शंभर बळी

परदेशात भारतीय गोलंदाजांना कसोटीच्या दोन्ही डावांत प्रतिस्पर्धी संघाला दोनदा बाद करण्यात नेहमीच अडचण आली. ...

India vs England 3rd Test: कपिल देव होण्याची इच्छा नाही... हार्दिक पांड्याचे धक्कादायक विधान  - Marathi News | India vs England 3rd Test: Kapil does not want to be kapil dev, hardik pandya shocking statement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 3rd Test: कपिल देव होण्याची इच्छा नाही... हार्दिक पांड्याचे धक्कादायक विधान 

India vs England 3rd Test: मला हार्दिक पांड्याच असुद्या, त्यातच मी समाधानी आहे, भारतीय गोलंदाज हार्दिक पांड्याने व्यक्त केलेल मत. ...

India vs England 3rd Test: भारतीय संघाने मिळवली मजबूत पकड - Marathi News | India vs England 3rd Test: India garner strong grip | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 3rd Test: भारतीय संघाने मिळवली मजबूत पकड

२९२ धावांची भक्कम आघाडी ; इंग्लंडला १६१ धावांत गुंडाळले; हार्दिकने घेतले ५ बळी ...

India vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट - Marathi News | India vs England 3rd Test: Pandya 5 wickets; England all out in161 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट

हार्दिक पंड्या आणि त्याला अन्य गोलंदाजांनी सुरेख साथ दिल्यामुळे भारताला इंग्लंडच्या पहिल्या डावाला खीळ बसवता आली. भारताच्या 329 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला अर्धशकत झळकावता आले नाही. ...

कपिल यांची तुलना कोणाशीही कशी करू शकता, गावस्कर यांचा सवाल - Marathi News | How can you compare Kapil dev with anyone, sunil Gavaskar's question | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कपिल यांची तुलना कोणाशीही कशी करू शकता, गावस्कर यांचा सवाल

कपिल देव आणि हार्दिक पंड्या यांच्यात सातत्याने होत असलेल्या तुलनेवर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी टीका केली. ...

हार्दिक पंड्याबरोबरच्या अफेअरबाबत इशा गुप्ता काय म्हणाली, माहिती आहे का... - Marathi News | What Isha Gupta said about the relationship with Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पंड्याबरोबरच्या अफेअरबाबत इशा गुप्ता काय म्हणाली, माहिती आहे का...

सध्याच्या घडीला हार्दिक आणि बॉलीवूडची अभिनेत्री इशा गुप्ता यांच्यामध्ये अफेअर सुरु असल्याची चर्चा आहे. आमच्यामध्ये अफेअर आहे, हे या दोघांनी जाहीर केले नसले तरी ते नाकारले देखील नाही. ...