थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार... मथुरेतील सनी लिओनीचा न्यू ईयर कार्यक्रम रद्द; संतांच्या विरोधामुळे आयोजकांचा मोठा निर्णय १० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले... उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला... सावधान! मोटरोलाचा स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला... टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत... निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार... २००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस... Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन "९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप "कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय? Nashik Municipal Corporation Election : आमदारांच्या वारसांचा पत्ता कट; पक्षाचा निर्णय शिरसावंद्य, हिरे, फरांदे माघार घेणार Video - "बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून? अहिल्यानगर - उद्धवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या पत्नी संगीता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून निवडणूक लढवणार २०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
Hardik Pandya News in Marathi | हार्दिक पांड्या मराठी बातम्या FOLLOW Hardik pandya, Latest Marathi News
यंदा इंग्लंडमध्ये आयोजित होणाऱ्या वन डे विश्वचषकाआधी भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूच्या स्थानासाठी भक्कम स्पर्धा निर्माण होणे ही सुखावह बाब असल्याचे मत केदार जाधव याने व्यक्त केले. ...
सुरुवातीच्या वर्षांमध्ये आईवडिलांकडून गरजेपेक्षा अधिक मिळालेले महत्त्वही नुकसानदायक ठरते, असे मत भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडने व्यक्त केले. ...
India vs New Zealand 2nd ODI: कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील विधानामुळे भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्यावर घालण्यात आलेले निलंबन मागे घेण्यात आले आहे. ...
काही दिवसांपूर्वी खन्ना यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीला एक पत्र लिहिले होते. ...
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंड्या आणि राहुल यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. ...
हार्दिकच्या जागी विजय शंकर नाही तर 'हा' अष्टपैलू संघात असायला हवा. ...
‘कॉफी विथ करण’ या करण जोहरच्या चॅट शोमध्ये अलीकडे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व के. एल. राहुल यांनी हजेरी लावली आणि या शोने नवा वाद ओढवून घेतला. आता या संपूर्ण प्रकरणावर ‘कॉफी विथ करण’चा होस्ट करण जोहरची प्रतिक्रिया आली आहे. ...
कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील वक्तव्यानंतर हार्दिक पांड्या व लोकेश राहुल निलंबित आहेत आणि त्यांचे पुनरागमन आणखी लांबणीवर गेले आहे. ...