लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हार्दिक पांड्या

Hardik Pandya News in Marathi | हार्दिक पांड्या मराठी बातम्या

Hardik pandya, Latest Marathi News

... अन् त्या कर्णधाराने हार्दिक पंड्यासाठी 'दादा'गिरी केली - Marathi News | SAURAV GANGULLY TOOK SIDE OF HARDIK PANDYA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... अन् त्या कर्णधाराने हार्दिक पंड्यासाठी 'दादा'गिरी केली

बीसीआयने कडक कारवाई करण्याचे ठरवले तर हार्दिक पंड्याला विश्वचषक स्पर्धेत खेळता येणार नाही, असे म्हटले जात आहे. ...

हार्दिकनं स्वतःला खोलीत कोंडून घेतलं, पांड्याच्या वडिलांनी दिली माहिती  - Marathi News | Hardik Pandya refusing to step out of the house, Father Himanshu | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकनं स्वतःला खोलीत कोंडून घेतलं, पांड्याच्या वडिलांनी दिली माहिती 

हार्दिककडे ब्रँड्सनेही पाठ फिरवली आणि खार जिमखानाने त्याचे मानद सदस्यत्व रद्द केले. ...

Koffee With Karan 6 : हार्दिक पांड्या, के एल राहुल ‘हॉटस्टार’वरून ‘आऊट’!! - Marathi News | Koffee With Karan 6: Hardik Pandya, 'Out' from KL Rahul 'Hotstar' !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan 6 : हार्दिक पांड्या, के एल राहुल ‘हॉटस्टार’वरून ‘आऊट’!!

‘कॉफी विथ करण 6’ या करण जोहरच्या प्रसिद्ध चॅट शो एक एपिसोड ‘हॉटस्टार’वरून काढून टाकण्यात आला आहे. आता हा एपिसोड कुठला हे, नव्याने सांगायची गरज नाही. ...

मुंबई पोलिसांकडून उपदेशाचे डोस, हार्दिक पांड्या अन् लोकेश राहुलचे कान टोचले - Marathi News | A ‘gentleman’ is always a gentleman - Mumbai Police takes indirect dig at Pandya, Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई पोलिसांकडून उपदेशाचे डोस, हार्दिक पांड्या अन् लोकेश राहुलचे कान टोचले

कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांचे मुंबई पोलिसांनीही कान टोचले आहेत. ...

पांड्याचं नाव ऐकताच भडकली बॉलिवूड अभिनेत्री, कुणी सांगितलं तो माझा मित्र? - Marathi News | 'Who told you Hardik Pandya is my friend?', Esha Gupta after Koffee With Karan row | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पांड्याचं नाव ऐकताच भडकली बॉलिवूड अभिनेत्री, कुणी सांगितलं तो माझा मित्र?

कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात महिलांचा अनादर करणारे वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्यापासून सर्व जण आता दूरावा राखणेच पसंत करत आहेत. ...

धोनी, धवन, केदारच्या फोटोवरुन चाहते सुसाट; हार्दिक, राहुलची खिल्ली - Marathi News | twitter users trolls hardik pandya k l rahul after kedar jadhav shares photo with ms dhoni shikhar dhawan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी, धवन, केदारच्या फोटोवरुन चाहते सुसाट; हार्दिक, राहुलची खिल्ली

नेटिझन्सकडून हार्दिक पांड्या, के. एल. राहुल ट्रोल ...

'ती' कुरुप होती म्हणून 'डेट'वरून पळालो, विराट कोहलीचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Virat Kohli calls girl 'ugly' in throwback video, gets trolled | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'ती' कुरुप होती म्हणून 'डेट'वरून पळालो, विराट कोहलीचा व्हिडीओ व्हायरल

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांनी कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य करून रोष ओढावून घेतला. ...

पांड्या, राहुलच्या मदतीला धावला भाजपा खासदार; कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप - Marathi News | Babul Supriyo slams CoA member Diana Edulji for trying to 'destroy' KL Rahul and Hardik Pandya's career | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पांड्या, राहुलच्या मदतीला धावला भाजपा खासदार; कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप

कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील विधानानंतर हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांची क्रिकेट कारकीर्द धोक्यात आली आहे. ...