लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हार्दिक पांड्या

Hardik Pandya News in Marathi | हार्दिक पांड्या मराठी बातम्या

Hardik pandya, Latest Marathi News

हार्दिक पांड्याच्या पोस्टवर जसप्रीत बुमराहचा यॉर्कर, अन्...  - Marathi News | Hardik Pandya gets roasted by Jasprit Bumrah over his tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याच्या पोस्टवर जसप्रीत बुमराहचा यॉर्कर, अन्... 

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या तंदुरूस्तीसाठी कसून मेहनत घेत आहे. ...

आजा मेरे गाड़ी में बैठ जा! हार्दिक पांड्यानं 'तिला' दिली लिफ्ट अन्... - Marathi News | Love on Air : Hardik Pandya give lift to Natasa Stankovic in his new red car? See pic | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजा मेरे गाड़ी में बैठ जा! हार्दिक पांड्यानं 'तिला' दिली लिफ्ट अन्...

भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्यानं दुखापतीतून सावरण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सध्या विश्रांती घेतली आहे. ...

Breaking; विराट, रोहित ICCच्या ट्वेंटी-20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्याच्याही पुढे - Marathi News | Breaking; Virat Kohli, Rohit Sharma ranked higher than Hardik Pandya in ICC T20I rankings for all-rounders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking; विराट, रोहित ICCच्या ट्वेंटी-20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्याच्याही पुढे

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकत्याच पार पडलेल्या ट्वेंटी-20 मालिकेत बांगलादेशवर 2-1 असा विजय मिळवला. ...

टीम इंडियात कितीही प्रयोग करा; ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळणारे पंधरा खेळाडू ठरलेत! - Marathi News | Team India test young player for 2020 T20I world cup; but this fifteen players will see in final squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियात कितीही प्रयोग करा; ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळणारे पंधरा खेळाडू ठरलेत!

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय संघ लगेचच 2020च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. ...

Photo Viral : हार्दिक पांड्या 'त्या' अभिनेत्रीसोबत हॉटेलबाहेर दिसला, अन्...  - Marathi News | Hardik Pandya spotted with Natasha Stankovic after dinner date in Mumbai, affair rumours get strong | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Photo Viral : हार्दिक पांड्या 'त्या' अभिनेत्रीसोबत हॉटेलबाहेर दिसला, अन्... 

भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्यानं दुखापतीतून सावरण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सध्या विश्रांती घेतली आहे. ...

भारतासाठी खूष खबर; जसप्रीत बुमरा लवकरच मैदानात परतणार - Marathi News | Good news for India; Jasprit Bumrah will be back on the field soon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतासाठी खूष खबर; जसप्रीत बुमरा लवकरच मैदानात परतणार

दिवाळीनंतर बुमराच्या दुखापतीबाबत अपडेट घेण्यात आले. ...

Bad News : टीम इंडियाच्या प्रमुख गोलंदाजाची दुखापत बरी होईना, पुनरागमनाचा मुहूर्त ठरेना - Marathi News | Bhuvneshwar Kumar’s injury once again raises questions over NCA’s rehab program | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Bad News : टीम इंडियाच्या प्रमुख गोलंदाजाची दुखापत बरी होईना, पुनरागमनाचा मुहूर्त ठरेना

टीम इंडियातील दोन प्रमुख शिलेदार हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह हे दुखापतीतून सावरण्यासाठी लंडनला गेले होते. ...

मुंबई इंडियन्सकडून दिवाळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा, पाहा फोटो - Marathi News | Mumbai Indians Diwali Party Photos: Rohit Sharma, Hardik Pandya, Yuvraj Singh and other cricketers attended the event | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सकडून दिवाळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा, पाहा फोटो