लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हार्दिक पांड्या

Hardik Pandya News in Marathi | हार्दिक पांड्या मराठी बातम्या

Hardik pandya, Latest Marathi News

आयपीएल 2020च्या आधीच Hardik Pandya पुनरागमन करणार, जाणून घ्या कधी व कुठे खेळणार - Marathi News | Hardik Pandya all set to make his return ahead of IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल 2020च्या आधीच Hardik Pandya पुनरागमन करणार, जाणून घ्या कधी व कुठे खेळणार

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पुर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी कसून मेहनत घेत आहे आणि त्यामुळेच त्यानं न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घेतली. ...

NZ vIND : Team India ला मोठा धक्का; वन डे, कसोटी मालिकेतून प्रमुख खेळाडूची माघार - Marathi News | India vs New Zealand : Rohit Sharma might be ruled out of NZvIND ODIs and Tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vIND : Team India ला मोठा धक्का; वन डे, कसोटी मालिकेतून प्रमुख खेळाडूची माघार

भारतीय संघानं पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवताना न्यूझीलंडवर 5-0 असा दणदणीत विजय मिळवला. ...

Breaking News : hardik pandyaची दुखापत गंभीर; भारतीय संघाला बसला मोठा धक्का... - Marathi News | Breaking News: Hardik Pandya injury is serious; Will not playing in this big series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking News : hardik pandyaची दुखापत गंभीर; भारतीय संघाला बसला मोठा धक्का...

पंड्याची दुखापत अजूनही गंभीर असल्याचे समजत आहे. त्यामुळे पंड्याला मोठ्या मालिकेला मुकावे लागणार आहे. ...

प्रयोग केला, धडपडलो अन् जिंकलो; दोन 'सुपर' विजयांमधून काय बरं शिकलो? - Marathi News | India vs New Zealand : India vs New Zealand : What Team India learn after back to back super over victory; Who impressed more? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रयोग केला, धडपडलो अन् जिंकलो; दोन 'सुपर' विजयांमधून काय बरं शिकलो?

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत टीम इंडियात प्रयोग सुरू होते... त्याचा काय निकाल लागला हे आपल्या सर्वांना माहितच आहे. तशी पुनरावृत्ती आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत टाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न होणं गरजेचं... ...

Osm!! नताशा स्टँकोव्हिचच्या ‘फ्रेश कट’वर हार्दिक पांड्या फिदा...!  - Marathi News | natasa stankovic new haircut gets comment from hardik pandya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Osm!! नताशा स्टँकोव्हिचच्या ‘फ्रेश कट’वर हार्दिक पांड्या फिदा...! 

नताशाने असे काही केलेय की, हार्दिक त्यावर कमेंट्स देण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही.  ...

हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य... - Marathi News | Uncertainty looms over Hardik Pandya's selection as Sourav Ganguly confirms all-rounder 'is not fit' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य...

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्यावर जाता आले नाही. पण, या दौऱ्यावर होणाऱ्या कसोटी मालिकेतून तो ... ...

Video: देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींनी हार्दिक पांड्याला केली गोलंदाजी अन्... - Marathi News | Devendra Fadnavis, Nitin Gadkari and all-rounder Hardik Pandya of the Indian cricket team participated in the event in Nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींनी हार्दिक पांड्याला केली गोलंदाजी अन्...

हार्दिक पांड्या फलंदाजी करत असताना देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांनी गोलंदाजी करण्यास पसंती दिली. ...

हार्दिक पांड्या सध्या काय करतोय? फोटो पाहून तुम्हाला मिळेल उत्तर - Marathi News | Hardik Pandya and Natasa Stankovic in romantic mood, see pic | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या सध्या काय करतोय? फोटो पाहून तुम्हाला मिळेल उत्तर

आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा लक्षात घेता हार्दिक हा संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे ...