टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. पण, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी दमदार खेळताना टीम इंडियाला मोठा पल्ला गाठून दिला. ५ बाद १५२ अशा अवस्थेत असलेल्या टीम इंडियासाठी पांड्या-जडेजा जोडी धावून आली ...
अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात हार्दिक व रवींद्र जडेजा यांनी स्थान पटकावले होते, परंतु हार्दिक केवळ फलंदाजाच्या भूमिकेत दिसला. ऑस्ट्रेलियासाठी मार्कस स्टॉयनिसनी गोलंदाजीत निभावलेली भूमिका टीम इंडियासाठी हार्दिककडून अपेक्षित होती. ...