T20 World Cup 2021: Shardul Thakurचा भारतीय संघात समावेश झाल्याने आता हार्दिक पांड्या हा टी-२० विश्वचषकामध्ये गोलंदाजी करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता Hardik Pandya टी-२० विश्वचषकामध्ये केवळ फलंदाजी करणार आहे. ...
आयपीएल २०२१ त हार्दिक पांड्याला १२ सामन्यांत १४.११च्या सरासरीनं १२७ धावा करता आल्या आहेत. त्यात त्यानं एकही चेंडू फेकलेला नाही. त्यामुळे बीसीसीआयची डोकेदुखी वाढली होती. ...
T20 World Cup 2021, Hardik Pandya : आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघातील खेळाडूंचा आयपीएल २०२१तील फॉर्म हा निवड समितीसाठी चिंतेचा विषय बनला आहे. ...
आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी हार्दिक पांड्याची ( Hardik Pandya) टीम इंडियाच्या १५ खेळाडूंमध्ये निवड झालीय खरी, परंतु आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील त्याची कामगिरी BCCIसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. ...
Mumbai Indians : पाच वेळा इंडियन प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सला ( MI officially out of the IPL 2021) शुक्रवारी आयपीएल २०२१मधून गाशा गुंडाळावा लागला. ...
Hardik Pandya fitness यूएईत होत असलेल्या आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात हार्दिकनं एकही षटकं टाकलेलं नाही. एवढंच नाही तर मुंबई इंडियन्सनं पहिले दोन सामने त्याला बाकावर बसवून ठेवले होते. ...