लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हार्दिक पांड्या

Hardik Pandya News in Marathi | हार्दिक पांड्या मराठी बातम्या

Hardik pandya, Latest Marathi News

IND vs WI T20: भारत-विंडीज सामन्यात पावसाची बॅटिंग! १४ षटकांपर्यंत भारत मजबूत स्थितीत  - Marathi News | IND vs WI T20 India West Indies match has been stopped for a while due to rain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-विंडीज सामन्यात पावसाची बॅटिंग! १४ षटकांपर्यंत भारत मजबूत स्थितीत 

सध्या भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. ...

Ind Vs WI: भारताची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी, पाचव्या टी-२०साठी टीम इंडियात चार मोठे बदल - Marathi News | Ind Vs WI: India win the toss and bat first, four big changes in Team India for 5th T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी, पाचव्या टी-२०साठी टीम इंडियात चार मोठे बदल

Ind Vs WI, 5th T20I: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये चार मोठे बदल करण्यात आले आहे. ...

IND vs WI, 4th T20I Live Update : रोहित शर्माचा मोठा डाव; महत्त्वाच्या सामन्यासाठी संघात केले तीन बदल, हार्दिक पांड्याला बसवले बाकावर - Marathi News | IND vs WI, 4th T20I Live Update : west indies won toss, Sanju Samson, Axar Patel and Ravi Bishnoi replaces Hardik Pandya, Shreyas Iyer and Ravi Ashwin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा मोठा डाव; महत्त्वाच्या सामन्यासाठी संघात केले तीन बदल, हार्दिक पांड्याला बसवले बाकावर

India vs West Indies, 4th T20I Live Update : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ पुन्हा मैदानावर उतरला आहे. मालिकेत भारताकडे सध्या २-१ अशी आघाडी आहे. ...

India T20 WC Squad: हार्दिक पांड्याकडे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये मोठी जबाबदारी सोपवणार; BCCI अष्टपैलू खेळाडूचं प्रमोशन करणार - Marathi News | India T20 WC Squad: Team India selectors set to make Hardik Pandya permanent vice-captain in T20 cricket ahead of KL Rahul | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याकडे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये मोठी जबाबदारी सोपवणार; BCCIकडून प्रमोशन मिळणार

India T20 WC Squad : दुखापतीतून सावरल्यानंतर हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) खेळाचा दर्जा प्रचंड उंचावलेला पाहायला मिळतोय.. ...

IND vs WI 3rd T20I Live Updates : आवेश खानला पुन्हा चोपले! वेस्ट इंडिजने आव्हानात्मक लक्ष्य उभे केले - Marathi News | IND vs WI 3rd T20I Live Updates : India needs 165 runs to win the 3rd T20 against West Indies. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आवेश खानला पुन्हा चोपले! वेस्ट इंडिजने आव्हानात्मक लक्ष्य उभे केले  

India vs West Indies 3rd T20I Live Updates : कायले मेयर्सच्या दमदार फटकेबाजीने भारतीय गोलंदाजांना हैराण करून सोडले. ...

IND vs WI 3rd T20I Live Updates : हार्दिक पांड्याने इतिहास रचला, असा पराक्रम करणारा पहिला भारतीय ठरला! शाहिद आफ्रिदीच्या क्लबमध्ये सहभागी झाला - Marathi News | IND vs WI 3rd T20I Live Updates : Hardik Pandya becomes the first Indian to score 500+ runs and take 50+ wickets in men's T20Is. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याने इतिहास रचला, असा पराक्रम करणारा पहिला भारतीय ठरला!

India vs West Indies 3rd T20I Live Updates : दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात बदल पाहायला मिळणे अपेक्षित होते. ...

Hardik Pandya Team India: हार्दिक पांड्याच्या दमदार कमबॅकमुळे 'या' मराठमोळ्या क्रिकेटरचं करियर टांगणीला? - Marathi News | Hardik Pandya superb strong comeback to Team India has raised tension to Marathi Cricketer Shardul Thakur Career | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकच्या दमदार कमबॅकमुळे 'या' मराठमोळ्या क्रिकेटरचं करियर टांगणीला?

हार्दिक पांड्या दीर्घ विश्रांतीनंतर संघात आला आहे. ...

Hardik Pandya : बेन स्टोक्स प्रमाणे हार्दिक पांड्याही पुढील वर्षी वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो; रवी शास्त्रींचा सूचक इशारा - Marathi News | team india hardik pandya may retire one day cricket after 2023 world cup ravi shastri team india | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बेन स्टोक्स प्रमाणे पांड्याही पुढील वर्षी वन डे मधून निवृत्ती घेऊ शकतो; रवी शास्त्रींचा सूचक इशारा

हार्दिक पांड्याने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्ससाठी IPL 2022 चे विजेतेपद पटकावले. आयपीएलमधील जबरदस्त कामगिरीमुळेच हार्दिकने भारतीय संघात पुनरागमन केले. ...