IPL Auction 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या लिलावापूर्वी खूप मोठी घडामोड घडली. हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सची साथ सोडून मुंबई इंडियन्सचा पुन्हा हात पकडला. ...
मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये नव्या पर्वाची सुरुवात करणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या फ्रँचायझीने पाच जेतेपदं पटकावली. ...
नेतृत्वाच्या मुद्द्यावर मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने त्यावेळी हार्दिकशी चर्चा केली असावी, पण घोषणा केली नाही. आधी केवळ खेळाडू म्हणून मुंबईकडे ओढण्याचे सोपस्कार पार पडले. ...