हार्दिक बरीच वर्षे मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये होता. यात काहीच नवे नाही. तो काय करू शकतो याची आम्हाला कल्पना आहेच. हार्दिककडे अनुभवाच्या आधारे पुढे जाण्याची संधी असेल. ...
हार्दिक पांड्याचे गुजरात टायटन्सकडून पुन्हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात येणे.... त्यानंतर काही दिवसांत रोहित शर्माकडून कर्णधारपद हार्दिककडे सोपवण्याचा निर्णय होतो... ...