ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Hardik Pandya And Natasa Stankovic : चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर मी आणि नताशाने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचं हार्दिकने सांगितलं. यानंतर हार्दिकला त्याच्या १७० कोटी रुपयांच्या संपत्तीतील ७० टक्के नताशाला द्यावे लागतील अशी जोरदार चर्चा रंगली आहे. ...
हार्दिकने 2020 मध्ये कोर्ट मॅरेजनंतर, सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री नताशासोबत 14 फेब्रुवारी रोजी राजस्थानातील उदयपूर येथे हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने पुन्हा लग्न केले होते. याच लग्नातील व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हयारल होत आहे. ...
Team India Selection Inside Story: पांड्याने विश्वचषकावेळी चांगली कामगिरी केली यामुळे त्याला कप्तान न बनविणे हे अन्यायकारक ठरेल असे अनेकांचे मत होते. खेळाडूंनी पांड्याविरोधात मत नोंदविले... ...
Hardik Pandya Divorce : हार्दिक आणि नताशाने घटस्फोट घेतला आहे. हार्दिक पांड्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर नताशाने लेक अगस्त्यबरोबर भारत देश सोडला आहे. ...
Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : दोघांमधील घटस्फोटासंदर्भातील माहिती हार्दिक पांड्याने एक लांबलचक आणि भावनिक इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे. ...