लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हार्दिक जोशी

हार्दिक जोशी

Hardik joshi, Latest Marathi News

हार्दिक जोशी 'तुझ्यात जीव रंगला' या 'झी मराठी' वरील मालिकेत राणा ही मुख्य भूमिका साकारत आहे. रंगा पतंगा या चित्रपटात तसेच स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेत त्याने काम केले आहे.
Read More
पाठकबाईंची पहिली मंगळागौर! डाव्या हातावरची मेहंदी पाहून नेटकऱ्यांनी सुनावलं; Video व्हायरल - Marathi News | akshaya deodhar marathi actress mehendi design first mangalagaur programme | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाठकबाईंची पहिली मंगळागौर! डाव्या हातावरची मेहंदी पाहून नेटकऱ्यांनी सुनावलं; Video व्हायरल

अक्षयाने मेहंदीचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. ...

'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत अभिनेता हार्दिक जोशीची एण्ट्री, दिसणार या भूमिकेत - Marathi News | Actor Hardik Joshi's entry in the serial 'Tujhech Mi Geet Gaat Hai' will be seen in this role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत अभिनेता हार्दिक जोशीची एण्ट्री, दिसणार या भूमिकेत

Tujhech Mi Geet Gaat Aahe : 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आलं आहे. ...

राणादासोबत सिंगापूरला पोहोचल्या पाठकबाई, अक्षया आणि हार्दिक घेतायेत सुट्ट्यांचा आनंद - Marathi News | Marathi actress akshaya deodhar and hardik joshi enjoying a holiday in singapore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राणादासोबत सिंगापूरला पोहोचल्या पाठकबाई, अक्षया आणि हार्दिक घेतायेत सुट्ट्यांचा आनंद

राणादा आणि पाठकबाई सध्या विदेश दौऱ्यावर आहे. दोघे सिंगापूरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतायेत. ...

'प्रेम म्हणजे नको ते संकट'; लग्नानंतर अक्षयाला असं का म्हणतोय हार्दिक? - Marathi News | actor-hardik-joshi-saying-pyar bekar ki musibat hai video is-going-viral-after-the-wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रेम म्हणजे नको ते संकट'; लग्नानंतर अक्षयाला असं का म्हणतोय हार्दिक?

Hardik joshi:अक्षया आणि हार्दिक बऱ्याचदा एकमेकांसोबतचे रोमॅण्टिक फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. परंतु, यावेळी तिने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आला आहे. ...

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अक्षयाच्या सासूबाईंना पाहिलंत का? पाठकबाईंनी शेअर केला खास फोटो - Marathi News | hardeek joshi mother birthday akshaya deodhar shared special post for mother in law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अक्षयाच्या सासूबाईंना पाहिलंत का? पाठकबाईंनी शेअर केला खास फोटो

हार्दिक जोशीच्या आईचा आज वाढिदवस आहे. यानिमित्ताने अक्षयाने तिच्या सासूबाईंबरोबरचा फोटो शेअर केला आहे. ...

'खरा नेता तोच..'; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी हार्दिकची खास पोस्ट - Marathi News | hardeek-joshi-thank-you-note-for-cm-eknath-shinde-for-irshalwadi-lanslide-affected-area | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खरा नेता तोच..'; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी हार्दिकची खास पोस्ट

Hardeek joshi: 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून लोकप्रिय झालेल्या हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. ...

Video: खंडेरायाच्या चरणी अक्षया-हार्दिक लीन; जेजुरी गडाचं घेतलं दर्शन - Marathi News | marathi tv couples akshaya deodhar and hardeek joshi jejuri darshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: खंडेरायाच्या चरणी अक्षया-हार्दिक लीन; जेजुरी गडाचं घेतलं दर्शन

Akshaya deodhar: अक्षया-हार्दिकचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

राजकीय उलथापालथीदरम्यान राणादासह या मराठमोळ्या कलाकारांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश - Marathi News | During the political upheaval, these actors from the Marathi cine industry entered the Shiv Sena Shinde group | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकीय उलथापालथीदरम्यान राणादासह या मराठमोळ्या कलाकारांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

आता राजकीय नेत्यांबरोबरच मराठी सिनेसृष्टीतील कलाकार देखील शिंदे गटात प्रवेश करत आहेत. ...