Hardik joshi, Latest Marathi News हार्दिक जोशी 'तुझ्यात जीव रंगला' या 'झी मराठी' वरील मालिकेत राणा ही मुख्य भूमिका साकारत आहे. रंगा पतंगा या चित्रपटात तसेच स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेत त्याने काम केले आहे. Read More
स्वत:च्याच प्रेमात असलेल्या या मुली गावाला त्यांच्या प्रेमात पडू शकणार का? ...
Hardeek joshi: हार्दिक आता पुन्हा एकदा त्यांच्या रांगड्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे ...
Akshaya deodhar: अक्षयाने कोजागिरी निमित्त खास व्हिडीओ शूट केलं असून तिच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. ...
Hardik Joshi : हार्दिक जोशीने अक्षया कोणत्याही मालिका किंवा चित्रपटात काम का करत नाहीये यामागचं कारण एका मुलाखतीत सांगितलं. ...
Akshaya Deodhar-Hardik Joshi : नुकतीच अक्षयाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे. हार्दिकने अक्षयाला मोठं गिफ्ट दिले आहे. ...
हार्दिकचा अक्षयासाठी मंगळागौर स्पेशल उखाणा, व्हिडिओ पाहिलात का? ...
अक्षयाच्या मंगळागौरीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. ...
अक्षयाने लग्नानंतरची पहिलीच मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी केली. पाठकबाईंच्या मंगळागौरीचाही शाही थाट पाहायला मिळाला. ...