हार्दिक जोशी, मराठी बातम्या FOLLOW Hardik joshi, Latest Marathi News हार्दिक जोशी 'तुझ्यात जीव रंगला' या 'झी मराठी' वरील मालिकेत राणा ही मुख्य भूमिका साकारत आहे. रंगा पतंगा या चित्रपटात तसेच स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेत त्याने काम केले आहे. Read More
Akshaya Deodhar And Hardik Joshi : तुझ्यात जीव रंगला मालिकेतून लोकप्रिय झालेली जोडी हार्दिक जोशी-अक्षया देवधर २ डिसेंबरला पुण्यात लग्नबेडीत अडकले. ...
नववधू लाल नऊवारी नेसून मांडवात आली होती. या नऊवारी साडीतले अक्षराचे फोटो बघावे तितके कमीच आहेत. ...
Akshaya Deodhar-Hardik Joshi : लग्नासाठी अक्षयानं खास पारंपरिक लुक निवडला होता. आता अक्षयाने या लुकबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...
फोटोत हार्दिक आणि अक्षया दोघेही पारंपारिक लूकमध्ये दिसतायेत. ...
Akshaya-Hardik Wedding : अक्षयाने हार्दिकसाठी भला मोठा उखाणा घेतला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...
हार्दिक जोशीसोबत विवाह बंधनात अडकताच अक्षया देवधरची पहिली पोस्ट चर्चेत आलीय. ...
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर नुकतेच पुण्यात विवाहबंधनात अडकले आहेत. तर आणखी एका अभिनेत्याने दापोली येथे आपल्या प्रेयसीसोबत लग्नगाठ बांधली आहे. ...
Akshaya Deodhar-Hardik Joshi Wedding : अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीचा लग्नसोहळा अगदी शाही अंदाजात पार पडला. ...