लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वे, मराठी बातम्या

Harbour railway, Latest Marathi News

खोळंबा! हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत, पनवेलमध्ये तांत्रिक बिघाड; प्रवासी वैतागले - Marathi News | Harbor rail service disrupted technical glitch in Panvel service running 40 min late | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खोळंबा! हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत, पनवेलमध्ये तांत्रिक बिघाड; प्रवासी वैतागले

हार्बर रेल्वेच्या पनवेल स्थानकात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. ...

हार्बर मार्गावर ३८ तासांचा मेगाब्लॉक; शनिवारी शेवटची पनवेल लोकल रात्री ९.०२ वाजता - Marathi News | 38-hour megablock on Harbor Line; Last Panvel local from CSMT on Saturday at 9.02 pm | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हार्बर मार्गावर ३८ तासांचा मेगाब्लॉक; शनिवारी शेवटची पनवेल लोकल रात्री ९.०२ वाजता

ब्लॉक कालावधीत हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील बेलापूर आणि पनवेल स्थानकादरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध होणार नाहीत. ...

तीनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक; मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेवर कसा असेल परिणाम? - Marathi News | 20 august 2023 sunday mega block on all three routes how will central western harbour railway be affected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक; मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेवर कसा असेल परिणाम?

रविवार, २० ऑगस्ट रोजी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येईल.  ...

महिलांच्या डब्यात शिरलेल्या मद्यपीची पोलिसाला मारहाण; पनवेल - ठाणे लोकलमधील प्रकार - Marathi News | drunkard who entered the women compartment assaulted a policeman incident in panvel thane Local | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महिलांच्या डब्यात शिरलेल्या मद्यपीची पोलिसाला मारहाण; पनवेल - ठाणे लोकलमधील प्रकार

अखेर लोकल ठाणे रेल्वेस्थानकात आल्यावर तेथील पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. ...

लोकल प्रवाशांना हवी गर्दुल्ले, दारुड्यांपासून मुक्ती - Marathi News | mumbai local travelers want freedom from crowds and drunkenness | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकल प्रवाशांना हवी गर्दुल्ले, दारुड्यांपासून मुक्ती

मुंबईकरांची लाइफलाइन असणाऱ्या लोकलमध्ये गर्दुल्ले आणि दारुड्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

UTS Appवर काढला होता पास, तरीही भरावा लागला २६ हजाराचा दंड; ‘हा’ नियम भोवला, नेमकं काय घडलं? - Marathi News | uts app railway rules youth fined 26000 rupees for violation and assaulting ticket checker in mumbai harbour railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :UTS Appवर काढला होता पास, तरीही भरावा लागला २६ हजाराचा दंड; ‘हा’ नियम भोवला, नेमकं काय घडलं?

UTS APP Railway Rules: सदर प्रवाशाने UTS अ‍ॅपवरून पासही काढला होता. मात्र, तो अवैध ठरवण्यात आला. पण का? ...

मोठी बातमी: परीक्षेसाठी जाणाऱ्या तरुणीवर धावत्या लोकलमध्ये अत्याचार; हार्बर मार्गावरील घटना - Marathi News | girl assaulted in run down local incidents in csmt panvel train on harbor railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: परीक्षेसाठी जाणाऱ्या तरुणीवर धावत्या लोकलमध्ये अत्याचार; हार्बर मार्गावरील घटना

ही तरुणी परीक्षेसाठी जात होती. या घटनेनंतर मुंबई लोकलमधील महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर असल्याचे सांगितले जात आहे. ...

रविवारचा प्रवास जिकिरीचा; मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक - Marathi News | mega block on central and harbor line on sunday 11 june | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रविवारचा प्रवास जिकिरीचा; मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

हार्बर मार्गावरही तशीच परिस्थिती राहणार आहे. ...