लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
२००८ साली श्रीसंत आणि हरभजन यांच्यात मैदानावर झालेल्या भांडणांविषयी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. याच घटनेविषयी श्रीसंतने नुकताच कार्यक्रमात खुलासा केला. ...
कोहलीनं सगळ्यात कमी डावांमध्ये १० हजार धावांचा पल्ला गाठून आपली 'विराट शक्ती' दाखवून दिलीय. त्यामुळे पुन्हा एकदा, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची तुलना सुरू झालीय. ...
IND vs WI :भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीत यजमान भारताने एक डाव व 272 धावांनी दणदणीत विजय मिळवत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ...
रोहित शर्माने नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत आपल्या कामगिरीने आणि नेतृत्व कौशल्याने सर्वांना प्रभावित केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक उंचावला. ...