गेली 10 वर्षे मी मुंबई संघाकडून खेळलो आहे. त्यामुळे मुंबईला देखील मी सॅल्युट करतो आणि आता चेन्नईवर देखील तेवढेच प्रेम करत आहे असे मत हरभजनसिंग याने व्यक्त केले. ...
कोहली हा मैदानात एवढा आक्रमक असतो की, तो नृत्यही करू शकतो, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण दस्तुरखुद्द कोहलीनेच आपण नृत्य करत असल्याचा एक व्हीडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ...
चूक मान्य केल्यावरही आयसीसीने स्मिथला एका सामन्यासाठी निलंबित केले आहे. पण त्याला केलेली ही शिक्षा फारच सौम्य असल्याचा आरोप भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने केला आहे. ...
दक्षिण आफ्रिकेसारख्या खडतर दौºयापूर्वी भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध मायदेशात मालिका खेळण्याचा फारच कमी लाभ झाला, असे मत सिनिअर आॅफस्पिनर हरभजन सिंगने व्यक्त केले. ...
नवी दिल्ली : कारकिर्दीला धोका निर्माण झालेल्या दुखापतीतून पुनरागमन करणे सोपे नसते आणि त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला भारताविरुद्ध आगामी कसोटी मालिकेत मोठे आव्हान निर्माण करता येणार नाही, असे मत भारताचा सिनिअर फिरकीपटू हरभजनसिंग ...