लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरभजन सिंग

हरभजन सिंग, मराठी बातम्या

Harbhajan singh, Latest Marathi News

इम्रान खान हे तर दहशतवाद्यांच्या हातातले बाहुले; मोहम्मद कैफचा जोरदार हल्ला - Marathi News | Imran Khan is the doll in the hands of terrorists; Mohammed Kaif's attack | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इम्रान खान हे तर दहशतवाद्यांच्या हातातले बाहुले; मोहम्मद कैफचा जोरदार हल्ला

संयुक्त राष्ट्रांमध्ये इम्रान यांनी काही दिवसांपूर्वी एक भाषण दिले होते. या भाषणानंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग यांनी इम्रान यांच्यावर जोरदार टीका केली होती. ...

India vs South Africa, 1st Test : आर अश्विननं 7 विकेट्स घेतल्या, पण टीम इंडियासाठी त्या महाग ठरल्या - Marathi News | India vs South Africa, 1st Test : R Ashwin register third the most expensive 7-fors in Tests in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st Test : आर अश्विननं 7 विकेट्स घेतल्या, पण टीम इंडियासाठी त्या महाग ठरल्या

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीत दोन्ही संघांकडून तुल्यबळ खेळ झाला. ...

गोड बातमी : अजिंक्य रहाणेच्या घरी आली नन्ही परी! - Marathi News | Good news: Ajinkya Rahane become a father | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गोड बातमी : अजिंक्य रहाणेच्या घरी आली नन्ही परी!

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्या घरी नन्ही परी आली आहे. ...

हरभजन सिंगला मोठा धक्का; IPL मधून घेऊ शकतो निवृत्ती - Marathi News | Harbhajan Singh Set To Retire From IPL?  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हरभजन सिंगला मोठा धक्का; IPL मधून घेऊ शकतो निवृत्ती

भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून बराच काळ दूर आहे. आर अश्विनच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर भज्जीच्या कारकिर्दीला उतरती कळा ... ...

टीम इंडियाला चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची गरज काय, भज्जीच्या ट्विटवर युवीचं भन्नाट उत्तर - Marathi News | Yuvraj comes up with epic response after Harbhajan picks Suryakumar as suitable answer to No.4 woes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची गरज काय, भज्जीच्या ट्विटवर युवीचं भन्नाट उत्तर

भारतीय संघाला अजूनही चौथ्या क्रमांकासाठी सक्षम पर्याय सापडलेला नाही. ...

'हा' फलंदाज तर चंद्रावर पण बॅटींग करू शकतो, सांगतोय गौतम गंभीर - Marathi News | 'This' batsman can also bat on the moon, says Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हा' फलंदाज तर चंद्रावर पण बॅटींग करू शकतो, सांगतोय गौतम गंभीर

आता हा चंद्रावरही बॅटींग करू शकणारा फलंदाज कोण, याची उत्सुकता तुम्हाला लागलेली असेल. ...

Chandrayaan-2: 'चांद्रयान-2'बद्दल क्रिकेटपटू म्हणाले ' हम होंगे कामयाब' - Marathi News | Chandrayaan-2: Cricketers say 'we will succeed' about 'Chandrayaan-2' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Chandrayaan-2: 'चांद्रयान-2'बद्दल क्रिकेटपटू म्हणाले ' हम होंगे कामयाब'

क्रिकेटपटूंनी 'चांद्रयान-2'चे कौतुक करत इस्त्रोला धीर देण्याचेही काम केले आहे. ...

India vs West Indies, 2 nd test : भारताला 'हा' पराक्रम करायला तब्बल 13 वर्षे वाट पाहावी लागली - Marathi News | India vs West Indies, 2nd test: India has to wait 13 years for 'this' feat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 2 nd test : भारताला 'हा' पराक्रम करायला तब्बल 13 वर्षे वाट पाहावी लागली

13 वर्षांमध्ये भारताने कसोटी क्रिकेटमध्ये बरेच विजय मिळवले. मालिकाही जिंकल्या, पण हा पराक्रम करायला तब्बल एका तपापेक्षा जास्त काळ जावा लागला. ...